

"गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता... तरीही गरीब बेघर; आमदारांवर गाडीवड्डरांचा घणाघात!"
1,443
Socialcounts.Org
5
likes
6
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
"गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता... तरीही गरीब बेघर; आमदारांवर गाडीवड्डरांचा घणाघात!" Analytics Table
Income Estimates for "गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता... तरीही गरीब बेघर; आमदारांवर गाडीवड्डरांचा घणाघात!"
Based on this YouTube video's total view count of 1.44K views and industry-standard rates, the estimated total earning is $1 - $3 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About "गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता... तरीही गरीब बेघर; आमदारांवर गाडीवड्डरांचा घणाघात!"
Explore "गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता... तरीही गरीब बेघर; आमदारांवर गाडीवड्डरांचा घणाघात!" with 1,443 views, 5 likes, and 6 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
प्रशासनाने नव्या यादीनुसार घरकुलांचे १५ दिवसात हस्तांतरण करावे अन्यथा आंदोलन : विलास गाडीवड्डर यांचा इशारा गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता आणि हाती प्रभावी मंत्रिपद असून देखील आमदार जोल्ले यांना गरीबांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यांना केवळ खोटे अश्रू दाखवून गरीबांचा राजकारणासाठी त्यांच्या मतांसाठी वापर करावयाचा असल्याचेच दिसून येत आहे. त्यांना खरोखरोखरच गरीबांच्या स्वप्नाची काळजी असेल तर, त्यांनी त्यांच्या अट्टाहासाप्रमाणे ६०० घरांची मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ घरे हस्तांतरीत करावीत. जिल्हा प्रशासन आणि नगरपालीका प्रशासनाने येत्या पंधरा दिवसांत याप्रश्नी नव्याने जाहीर केलेल्या यादी प्रमाणे घरकुलांचे वितरण करून ती लाभार्थ्यांना हस्तांतरित करावीत. अन्यथा आपणाला आंदोलन करावे लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना दिला. यावेळी ते म्हणाले, आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकालात सर्व तत्कालीन सहकाऱ्यांच्या मदतीने २००२ खऱ्याखुऱ्या गरीब घरांच्या निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करून अखंडपणे पाठपुरावा करून योजना मंजूर केली होती. दरम्यान, २०१९ साली लोकसभा निवडणूका झाल्या त्यामध्ये भाजपाची सत्ता आली. त्यावेली राज्यात आणि नगरपालीकेतही त्यांचीच सत्ता होती. कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून आम. जोल्ले कार्यरत होत्या. पत्रकार बैठकीत बोलताना विलास गाडीवड्डर. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असून देखील त्यांना गरीबांचा अधिकार असणाऱ्या घरकुलांची योजना पूर्ण करण्यात अपयश आले. मागील २० तारखेला आश्रय घरकुलांठिकाणी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत आम. जोल्ले यांच्याकडून ६०० घरांचा अट्टाहास धरण्यात आला होता. पण, यावेळी पात्र आणि अपात्र लाभार्थी याविषयी निर्माण झालेल्या वादामुळे घरकुल अर्जदारांची छानणी होवून ६१९ पात्र आणि ४०२ अपात्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ६०० घरांच्या यादीप्रमाणे तयार ६०० घरांचे प्रथम वितरण करावे. एकीकडे सव्र्व्हे करायचा आणि दुसरीकडे सर्वांना घरे देणार असा कांगावा करून लोकांची दिशाभूल करायची. हे काम त्यांनी थांबवावे. यावेळी बाळासाहेब सरकार, डॉ. जसराज गिरे, विनोद चोरगे, संदीप संकपाळ, अजित पवार, अविनाश शिंदे, नियाज खानापूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard