8
likes
0
comments
daily view 0
monthly view 0

Share

Live Analytics

Comments 0

मुंडे जरांगेंवर कमालीचे...! 👇पहा लिंकमध्ये! Analytics Table

Income Estimates for मुंडे जरांगेंवर कमालीचे...! 👇पहा लिंकमध्ये!

Based on this YouTube video's total view count of 5.15K views and industry-standard rates, the estimated total earning is $4 - $10 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About मुंडे जरांगेंवर कमालीचे...! 👇पहा लिंकमध्ये!

Explore मुंडे जरांगेंवर कमालीचे...! 👇पहा लिंकमध्ये! with 5,154 views, 8 likes, and 0 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

बीडमध्ये पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत जोरदार हल्लाबोल केला.तसेच यावेळी भाषणात थेट धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच नाव न घेता त्यांचा बिनडोकं असा उल्लेखही केला आहे. मराठा समाजातील गरिबातील गरीबाचा फायदा करायचा असेल तर त्यांनी ईडब्ल्युएस शिवाय पर्याय नाही. कशाला त्या बिनडोक माणसाच्या नादी लागताय. तसेच आपण लय वाचाळ आहोत,असे समजायला कारण नाही, अंगावर आले तरी आम्ही देखील शिंगावर घेऊ असा इशारा धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. तसेच धनंजय मुंडेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे जाणून घेऊयात.धनंजय मुंडेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे - एकच पर्व ओबीसी सर्व.. घोषणाबाजी.. - सर्व महा पुरुषांना वंदन.. - बीड भूमीचा पुत्र म्हणून सर्वांचे स्वागत. - डी एम बोलते सबको कोलते.. ज्याची कोलायची ते बोलू द्या . दोन महिने गप्प होतो. - कोणाला विरोध करायचे म्हणून इथे उभा नाही.. मी इथे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आहे. - मुंडे साहेब असते तर ही वेळ नसती. - कार्यकर्ता आज सोबत आहे. - काही गोष्टीची कमाल वाटते.. सगळीकडेच मित्र आहेत..2 वाजता फोन.. तुमचं कस.. मी तर येणार आहे. - सुतळी बॉब.. हे इथे बसले बॉम आहेत.. - शिवाजी महाराज यांनी गाव गाडा उभा केला . सगळे गुण्या गोविंदाने नांदत होते. - एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीने अंतर पाडले ते कुटून पडले - मराठा समाजात तुमच्याशी दगा फटका करतोय.. त्यांनी समोर याव... त्याने समोर याव.. धनंजय मुंडेंचे जरंगेला थेट आव्हानं.. - यांना पेटवायच पेटवून म्हणतो काय.. - कधी कधी जीवनात असण्याची माणूस म्हणून भीती वाटते. - माझे ,सर्व काढले मला कधी पासून पाडीतो म्हणतो.. 1लाख 40 हजार मताने निवडणून आलो.. - पुन्हा गाव गाडा व्यवस्थित कार्याचा आहे. - मानसात माणूस ठेवला नाही मायेच्यान सांगतो.. - आपल हक्काचे कोण कस आरक्षण नेत ते आपली ताकत भुजबळ आहेत.. - ओबीसी टक्के वारी.. आणि ews ची कट ऑफ.. - तुम्ही असे कोणाचे माथे भडकावू नका.. कशाचा फायदा मराठा समजला होतो. ओबीसी मध्ये येऊन नाही. - आम्ही बोललो की ते बोलणारच. - देशाचा निकाल हाती आला..ews आणि ओबीसी यात 9 गुणांचा फरक. - शिक्षणासाठी आणि नोकरीचा फायदा करायचा.. - कशाला त्या बिनडोक च्या नादी लागतोय - माझ्या चष्म्याची अडचण आहे आवडला तर घेऊन जा.. पण ओपून दिसत असेल तर घेऊन जा. - आपण वाचाळ आहोत अस समजू नका. - ews,10 %वेगळा घ्याव.. - मी 25 वर्ष लढा लढलोय. - आमच्या ताटातून येत असेल तर शांत बसायचं नाही. - कोणाला घाबरायचं नाही कोणी अंगावर आलं तर शिंगावर जायचं.. - किती डोकेबाज माणूस म्हणायचा.. - दसऱ्याचा मेळावा संपला संपला.. - 94 चा जी आर.. रद्द करा जी आर कळतो का.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard