Share

Live Analytics

Comments 0

Fly Dubai Plane Hijack: Israel च्या सुरक्षेत मोठी चूक? Omani Pilotला मिळालेल्या परवानगीमुळे नवा वाद? Analytics Table

Income Estimates for Fly Dubai Plane Hijack: Israel च्या सुरक्षेत मोठी चूक? Omani Pilotला मिळालेल्या परवानगीमुळे नवा वाद?

Based on this YouTube video's total view count of 181K views and industry-standard rates, the estimated total earning is $127 - $363 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Fly Dubai Plane Hijack: Israel च्या सुरक्षेत मोठी चूक? Omani Pilotला मिळालेल्या परवानगीमुळे नवा वाद?

Explore Fly Dubai Plane Hijack: Israel च्या सुरक्षेत मोठी चूक? Omani Pilotला मिळालेल्या परवानगीमुळे नवा वाद? with 181,658 views, 693 likes, and 108 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #IsraelElection2026 #FlyDubaiPlaneHijack ३० सप्टेंबरला दुबईहून इस्रायलकडे जाणाऱ्या विमानात जे काही घडलं, ती बातमी आता जगभरात पोहचली आहे. स्मित मच्छार हे भारतीय पायलट फ्लाय दुबईचं विमान उडवत असताना, को-पायलटनं अचानक त्यांच्यावरती हल्ला केला. त्यानं विमानाचा कंट्रोल आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला, पण स्मित यांनी त्याचा प्रतिकार करत १८० प्रवाशांचा जीव वाचवला. या सगळ्यामध्ये स्मित जबर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. त्यांच्या या धाडसाचं कौतुक जगभरातून व्हायला लागलंय. कॅप्टन स्मित यांच्यामुळे नाईन इलेव्हन सारखी घटना घडण्यापासून वाचली, असं नेतन्याहू यांनी म्हटलंय. या घटनेबाबत अनेक प्रश्नही उपस्थित व्हायला लागलेयेत. स्मित यांच्यावरती हल्ला करणारा को पायलट हा ओमानी नागरिक असल्याचं इस्रायलच्या मीडियानं म्हटलंय. मात्र ओमानी पायलट इस्रायलच्या विमानात कसा? सोबतच या घटनेबाबत युएई किंवा सौदी अरेबियाच्या सरकारनं अजूनही फारशी माहिती दिलेली नाही. यावरूनही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण नक्की घडतंय काय? ओमानी पायलट इस्रायलला जाणारं विमान चालवत होता, यावरून काय वाद आहे? त्या पायलटचा खरंच नाईन इलेव्हन सारखा प्लॅन होता का? यामध्ये इस्रायलच्या निवडणुकीचा अँगल का चर्चेत येतोय? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard