0
likes
2
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
काळे मनुके खाण्याचे फायदे Benefits Of Black Raisins #manuke Analytics Table
Income Estimates for काळे मनुके खाण्याचे फायदे Benefits Of Black Raisins #manuke
Based on this YouTube video's total view count of 483 views and industry-standard rates, the estimated total earning is $0 - $1 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About काळे मनुके खाण्याचे फायदे Benefits Of Black Raisins #manuke
Explore काळे मनुके खाण्याचे फायदे Benefits Of Black Raisins #manuke with 483 views, 0 likes, and 2 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
काळे मनुके खाण्याचे फायदे, Benefits Of Black Raisins, Kale Manuke Khanyache Fayade #kale #manuke #black #raisins #energy #काळे मनुके खाण्याचे फायदे #काळे मनुके खाण्याचे फायदे सांगा काळे मनुके चे फायदे काळे मनुके किंमत काळे मनुके भिजून खाण्याचे फायदे काळे मनुके कसे खावे काळे मनुके फायदे काळे मनुके in english काळे मनुके काळे मनुके चे फायदे सांगा Benefits Of Black Raisins काळे मनुके खा आणि या आजरांपासून दूर रहा मनुका खाण्याचे फायदे,काळे मनुके भिजवून खाण्याचे फायदे,मनुके खाण्याचे फायदे,काळे मनुका खाण्याचे फायदे,काळ्या मनुका खाण्याचे फायदे,भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे,हरभरे भिजवून खाण्याचे फायदे,बदाम भिजवून खाण्याचे फायदे,काळे मनुके खाण्याचे फायदे,काळे मनुके कसे खावे,काळे मनुके,मनुके भिजवून खाण्याचे फायदे,मनुके फायदे,काळे मनुका,भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे,काळे मनुके फायदे,भिजवलेले हरभरे खाण्याचे फायदे,हरभरे खाण्याचे फायदे,भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी व श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळे मनुकेही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात.चला तर मग जाणून घेऊया ही गोड गोष्ट खाल्ल्याने जास्तीत जास्त फायदे कसे मिळू शकतात. जाणून घ्या फायदे. 1) ह्रदय विकाराचा धोका कमी करते : 2) रक्तदाब नियंत्रित ठेवते : 3) हिमोग्लोबिन व रक्त वाढवते : 4) डोळ्यांचे आरोग्य सुधारते : 5) डायबेटीससाठी उत्तम : 6) अशक्तपणा दूर होतो : दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाल्ल्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-K, व्हिटॅमिन-A, विविध मिनरल्स यासारखे अनेक पोषकघटक असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 7) पोट साफ होते : काळ्या मनुका सारक गुणांच्या असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 मनुका पाण्यात भिजवून रात्री खाल्यास सकाळी पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते.मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आदी समस्या दूर होतात. 8) पित्त कमी करते : काळ्या मनुका ह्या पित्तशामक गुणांच्या असतात. त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते. ऍसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास असल्यास दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाणे उपयुक्त ठरते.त्वचा संबंधित आजाराच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यायल्यास अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते.तसेच यात असणाऱ्या पोषण द्रव्यांचा आपल्या सौंदर्यासाठी म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी त्वचेचा आरोग्यासाठीही तितकाच फायदा होतो. 9) मेंदूसाठी उपयुक्त : काळे मनुका खाण्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. मानसिक तणाव, नैराश्य दूर करण्यासही काळ्या मनुका उपयुक्त ठरतात. 10) वंध्यत्व समस्येवर उपयुक्त : काळ्या मनुका वृष्य गुणांच्या असल्यामुळे पुरुषांमध्ये शुक्रधातुचे प्रमाण वाढवतात तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या विकारात उपयुक्त ठरतात. काळ्या मनुका नियमित खाण्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. पाळीच्या वेळी रक्त जास्त जाणे, अशक्तपणा येणे, स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी होणे यासारख्या समस्या दूर होतात. काळे मनुके कसे खावे..? सुक्या मेव्यातील काळ्या मनुका तशाही खाऊ शकतो किंवा 10 ते 12 काळ्या मनुका रात्री वाटीभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुका उपाशीपोटी खाणे जास्त लाभदायी ठरते. 11) दातांचे किडण्या पासून बचाव आणि संरक्षण काळे मनुके मध्ये असणारे Oleanolic acid दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते. हे मनुष्यामध्ये असणारा एक चांगला गुण आहे. जो आपल्या दातांचे किडण्या पासून आणि दात खराब होण्या पासून आपले संरक्षण करते. आपले दात जंतू आणि पोकळी विरुद्ध लढवू शकतात आणि यामुळे जीवाणूंच्या वाडीस प्रतिबंधीत करतात. म्हणूनच रोज काळे मनुके खा आणि आपल्याला दातांचे रक्षण करा. 12) हाडांच्या मजबुतीसाठी काळ्या मनुका उपयोगी काळे मनुके मध्ये असणारे कॅल्शियम आपले हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. कॅल्शियमच्या चांगल्या प्रमाणा बरोबरच यामध्ये बोरॉन देखील असते. हा घटक आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागतो, परंतु शरीरात जाणे तेवढेच महत्त्वाचे असते. यामुळे यांना मजबुती मिळते, आणि ताकद ही मिळते. 13) काळे मनुके खाल्याने ताप बारा होऊ शकतो. काळे मनुके खाल्ल्याने ताप बरा होऊ शकतो कारण यात असंख्य Antioxidant भरपूर प्रमाणात असते त्यामुळे विरुद्ध लढायला मदत करते. हे एक प्रकारचे बूस्ट आहे. ज्यामध्ये जीवनावश्यक सर्व प्रकारचे घटक आहेत. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, म्हणून डॉक्टर काळ्या मनुका खाण्याचा सल्ला देतात. 14 ) शरीरातील एनर्जी वाढवते काळे मनुके खाल्ल्याने शरीरातील एनर्जी वाढते म्हणूनच बरेच जण जीमला जाण्याआधी मनुका खाऊन जातात. जे विशेषतः उन्हाळ्यात बाहेर पडतात अशा विद्यार्थी आणि व्यावसायिक लोकांनी रोज सकाळी भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने त्यांच्या शरीराला एनर्जी प्राप्त होते. 15) चमकदार त्वचेसाठी उपयुक्त सर्वांनाच चमकदार आणि तजेलदार त्वचा खूप आवडते. मनुका मध्ये नैसर्गिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे आपले रक्त शुद्ध करण्यास मदत करते. आणि त्यामुळे शरीरातील धोकादायक द्रव्य आणि लहान बाहेर टाकण्याचे काम करते . मुरूम , काळे डाग, सुरकुत्या यासारख्या समस्या रक्तशुद्धी मुळे दूर होतात. Visit us on Website: https://sites.google.com/view/pradnyahospital Blog - https://drbabasahebrenushe.blogspot.com YouTube : https://www.youtube.com/@drbabasahebrenushe Follow us on Twitter: https://twitter.com/BRenushe Instagram: https://www.instagram.com/drbabasahebrenushe/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

