987
likes
90
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Tiger Shroff Attack: परदेशात सेटल होण्याचं आमिष,Bishnoi Gang च्या आरोपींचा पळून जायचा प्लॅन कसा फसला Analytics Table
Income Estimates for Tiger Shroff Attack: परदेशात सेटल होण्याचं आमिष,Bishnoi Gang च्या आरोपींचा पळून जायचा प्लॅन कसा फसला
Based on this YouTube video's total view count of 298K views and industry-standard rates, the estimated total earning is $209 - $597 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Tiger Shroff Attack: परदेशात सेटल होण्याचं आमिष,Bishnoi Gang च्या आरोपींचा पळून जायचा प्लॅन कसा फसला
Explore Tiger Shroff Attack: परदेशात सेटल होण्याचं आमिष,Bishnoi Gang च्या आरोपींचा पळून जायचा प्लॅन कसा फसला with 298,552 views, 987 likes, and 90 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #TigerShroffAttack #BishnoiGang रविवारी संध्याकाळी अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला झाला. बिष्णोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आणि अनिल पंडित या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं. पण भर रस्त्यात लोकांच्या गर्दीत ज्यांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर ५ ते ६ राऊंड फायर केल्या ते आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी २० टीम्स तयार केल्या. सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि सोमवारी राजस्थानच्या कोटामधून या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपी आणि त्यांच्या अटकेबद्दल सगळी माहिती दिली. सुरुवातीला फक्त मोठ्या रक्कमेसाठी तिन्ही आरोपींनी टायगर श्रॉफवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता पोलिसांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. परदेशात सेटल होण्याचं आमिष दाखवून आरोपींनी टायगर श्रॉफवरच्या हल्ल्याची सुपारी घेतल्याचं सांगितलं जातंय. या तिघांचीही हिस्ट्री आणि टायगरवर हल्ला करण्यासाठी त्यांनी केलेल्या सगळ्या प्लॅनिंगची माहितीही समोर आली आहे. टायगरवर हल्ला करणारे हे तिघंही आहेत कोण, मुंबईतून थेट कोटा गाठणाऱ्या या तिघांना पोलिसांनी अटक कशी केली, पाहुयात या व्हिडिओमधून, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

