Share

Live Analytics

Comments 0

Vidhan Parishad Result वरुन Congress ला डिवचलं, तासाभरात गेम पलटी, BJP चं नरेटिव्ह कसं गंडलं? Analytics Table

Income Estimates for Vidhan Parishad Result वरुन Congress ला डिवचलं, तासाभरात गेम पलटी, BJP चं नरेटिव्ह कसं गंडलं?

Based on this YouTube video's total view count of 444K views and industry-standard rates, the estimated total earning is $311 - $889 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Vidhan Parishad Result वरुन Congress ला डिवचलं, तासाभरात गेम पलटी, BJP चं नरेटिव्ह कसं गंडलं?

Explore Vidhan Parishad Result वरुन Congress ला डिवचलं, तासाभरात गेम पलटी, BJP चं नरेटिव्ह कसं गंडलं? with 444,725 views, 2,989 likes, and 459 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #VidhanParishadElectionResult #NagpurElection उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक, ४ मोठ्या राज्यांमधल्या २८ जागांवर विधानपरिषदेची निवडणूक झाली. निवडणूक बॅलेट पेपरवर झाली, ओळखा काँग्रेस किती जागा जिंकलं ? हे होतं भाषांतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २८ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून २ मिनिटांनी केलेल्या एक्स पोस्टचं भाषांतर. मग रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक्सवर पोस्ट टाकली, काँग्रेसने 28 में से कितनी सीटें जीती…"0" Ballot Box इस्तीफ़ा दो... सोबत एक फोटो होता, हसण्याचा इमोजी सुद्धा होता. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक एक्स पोस्ट केली, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट रिशेअर करत फडणवीस म्हणाले A big fat zero. At least congress is consistent at something. काँग्रेसने किती जागा जिंकल्या या मोदींनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं ते उत्तर होतं. देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर भाजपची सगळी यंत्रणा काँग्रेसने शून्य जागा जिंकल्याचं नरेटिव्ह मांडत होती. पुढच्या तासाभरात नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागला आणि ती जागा काँग्रेसने जिंकली, काँग्रेसचा आकडा शुन्यावरून एकवर गेला, पण या निकालानंतर भाजपचं नरेटिव्ह गंडलं. झिरो टाकायची घाई, सोशल मीडिया पोस्ट करुन उभारलेलं नरेटिव्ह भाजपला कसं नडलं ? एका तासात काय घडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard