1,235
likes
91
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Sharad Pawar-Praful Patel यांची भेट, १० तारखेनंतरची मुदत, दोन्ही राष्ट्रवादीचं नेमकं काय ठरलंय ? Analytics Table
Income Estimates for Sharad Pawar-Praful Patel यांची भेट, १० तारखेनंतरची मुदत, दोन्ही राष्ट्रवादीचं नेमकं काय ठरलंय ?
Based on this YouTube video's total view count of 324K views and industry-standard rates, the estimated total earning is $227 - $649 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Sharad Pawar-Praful Patel यांची भेट, १० तारखेनंतरची मुदत, दोन्ही राष्ट्रवादीचं नेमकं काय ठरलंय ?
Explore Sharad Pawar-Praful Patel यांची भेट, १० तारखेनंतरची मुदत, दोन्ही राष्ट्रवादीचं नेमकं काय ठरलंय ? with 324,515 views, 1,235 likes, and 91 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #SharadPawar #NCP १० तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करु, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले शरद पवार प्रफुल पटेल यांच्याशी बोलताना हे वाक्य म्हणाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप येणार, या बातम्या लागल्याही. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर उपचार सुरु आहेत, आधी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणि त्यानंतर मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये पवार दाखल झाले. पण या सगळ्या दरम्यान राज्याच्या राजकारणात बऱ्याच गोष्टी घडल्या, ज्याचं एक केंद्रस्थान होतं दिल्ली आणि दुसरं केंद्रस्थान होतं मुंबई. राज्यात शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, एकच जागा लढवलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पाटी कोरी राहिली, पण निकालाच्या आधी आणि नंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भेटींचं सत्र सुरु झालं होतं, जे आता शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीवर थांबलंय. सुनेत्रा पवार सुद्धा शरद पवारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जातंय. पण या सगळ्यात दोन वक्तव्य चर्चेत आहेत, एक पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि दुसरं शरद पवारांचं. सिंडिकेट राष्ट्रवादी आणि शरद पवारांचं नेमकं काय ठरलंय ? राष्ट्रवादीत असंतोष नेमका का आहे ? आणि राष्ट्रवादीचं राजकारण नेमकं कुठल्या दिशेने जातंय ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

