2,551
likes
163
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
कराडमध्ये तुफान गर्दीत उदयनराजे स्टाईल भाषण, राजेंची हवा बघून शरद पवार थक्क Udayanraje Bhosale Style Analytics Table
Income Estimates for कराडमध्ये तुफान गर्दीत उदयनराजे स्टाईल भाषण, राजेंची हवा बघून शरद पवार थक्क Udayanraje Bhosale Style
Based on this YouTube video's total view count of 197K views and industry-standard rates, the estimated total earning is $138 - $395 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About कराडमध्ये तुफान गर्दीत उदयनराजे स्टाईल भाषण, राजेंची हवा बघून शरद पवार थक्क Udayanraje Bhosale Style
Explore कराडमध्ये तुफान गर्दीत उदयनराजे स्टाईल भाषण, राजेंची हवा बघून शरद पवार थक्क Udayanraje Bhosale Style with 197,526 views, 2,551 likes, and 163 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
भर सभेत शरद पवारांसमोर मारला डायलॉग UDAYANRAJE BHOSALE STYLE Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. कराड : सातारा जिल्ह्यातील कराड येथून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला आज सुरुवात झाली. कराड येथे आज आघाडीची महासभा झाली. या महासभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण तसेच उदयनराजे भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हणजेच प्रीती संगमला भेट दिली. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन करत उदयनराजे भोसले आणि पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचारचा शुभारंभ केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणातीन महत्त्वाचे मुद्दे : देशाच्या राजकारणात संधी आणि यश यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे मला मिळालं, म्हणून निवडणूक प्रचार सभांची सुरवात कराडला यशवंतभूमीत केली – शरद पवार सभेची सुरुवात कोठून करावी अशी चर्चा होती, वेगवेगळी ठिकाणं सुचवली, त्यावेळी माझ्या मनात एकच विचार आला, माझं व्यक्तीमत्त्व देशात पोहोचविण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांमुळे झालं. त्यामुळे कराड मधूनच प्रचाराची सुरवात केली – शरद पवार मोदींच्या राजवटीत दोन वर्षात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या, अनेक ठिकाणी आज शेतकरी उध्वस्त, पण त्याला सरकारची मदत नाही, मोदी सरकार शेतकरी विरोधी धोरण बदलण्यास तयार नाही – शरद पवार देशातील सर्व संस्था मोदींनी उध्वस्त केल्या – शरद पवार 350 कोटींचं राफेल विमान 1,660 कोटी कशी झाली, शाळेत कधी कागदाचे विमानंही न उडवणारे अनिल अंबानी राफेल बनवणार, काही तरी गडबड नक्कीच आहे – शरद पवार “खाऊंगा न खाणे दुंगा” हे खोटे आहे, खाल्ले हे नक्की – शरद पवार यशवंतरांवांनी देशाला संरक्षणासाठी सक्षम बनवलं, इंदिरा गांधींनी शेजारील देशाचा हतिहास नव्हे, भुगोल बदलला – शरद पवार हवाई दलाचा अभिमान आहे, मात्र मोदींनी 56 इंचांची छाती कुलभुषण जाधवला सोडवुन आणण्यासाठी दाखवावी – शरद पवार फसवेगिरी हे आचच्या राज्यकर्त्याचे वैशिष्ट्य – शरद पवार साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाषणातीन महत्त्वाचे मुद्दे : भाजपला जनतेचा विसर, जनतेवर अन्यायकारक निर्णय लादले, भाजपला मतदान करुन काय मिळवले – उदयनराजे भोसले मेक इंडिया नाही तर ब्रेक इंडिया, लोकशाहीत जनता राजे – उदयनराजे भोसले मीडिया लोकशाहीतील चौथा स्थंभ, मीडियाने लोकांचे हित जपावे, अन्यथा देश देशोधडीला लागेल, टीआरपीसाठी काहीही करु नका, मीडियाची मोठी जबाबदारी – उदयनराजे भोसले “एक बार मैंने कमीटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता” – उदयनराजे भोसले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणातील महत्त्वाते मुद्दे : उदयनराजेंना गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक विक्रमी मतांनी विजयी करा – पृथ्वीराज चव्हाण 2019 च्या निवडणुकीतनंतर नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान नसणार – पृथ्वीराज चव्हाण नरेंद्र मोदी हुकुमशाह, मोदींनी फक्त आठ्ठावीस टक्के अश्वासनं पूर्ण केली, नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी भरमसाठ आश्वासनं दिली होती, पण ती पूर्ण झाली का? – पृथ्वीराज चव्हाण भाजपला उमेदवार मिळत नाहीत, म्हणून साम, दंड, भेद नितीचा वापर भाजप करतात, रोज कुणाला तरी भिती दाखवून पक्षात घेतात – पृथ्वीराज चव्हाण रोज एक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस फोडण्याचं काम सुरु – पृथ्वीराज चव्हाण राफेल जगातील महा घोटाळा – पृथ्वीराज चव्हाण ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

