Share

Live Analytics

Comments 0

केतकी चितळे बाई घरात घुसून मस्ती जिरवणार तुझी | चितळेचा आणि मुलीचा फोन संवाद Ketaki Chitale Call Analytics Table

Income Estimates for केतकी चितळे बाई घरात घुसून मस्ती जिरवणार तुझी | चितळेचा आणि मुलीचा फोन संवाद Ketaki Chitale Call

Based on this YouTube video's total view count of 540K views and industry-standard rates, the estimated total earning is $378 - $1.08K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About केतकी चितळे बाई घरात घुसून मस्ती जिरवणार तुझी | चितळेचा आणि मुलीचा फोन संवाद Ketaki Chitale Call

Explore केतकी चितळे बाई घरात घुसून मस्ती जिरवणार तुझी | चितळेचा आणि मुलीचा फोन संवाद Ketaki Chitale Call with 540,042 views, 6,647 likes, and 1,595 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

"चितळेबाई आधी स्वतःची पितळे सांभाळा, नंतर तुमची अक्कल पाजळा", केतकीने पुन्हा दिवसेंदिवस केतकी चितळे वादाच्या भोव-यात अडकत आहे. सोशल मीडियावर वाग्रस्त पोस्ट करत ती भावना दुखावण्याचे काम करत आहे. सतत ता कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपले मत मांडत वादाला तोंड फोडत आहे. आता केतकी पुन्हा बरळली आहे. दारू पिण्याच्या मुद्द्यावरून टीका करणा-यांना त्यातून उत्तर दिलं आहे. या पोस्टमधून केतकीने आरोप आणि सत्य असे दोन फोटो शेअर केले असून एका बाजूला तिचा दारू पितानाचा व्हायरल होत असलेला फोटो तर दुसऱ्या बाजूला दारूतून सरकारला मिळणारा कर याबाबतची बातमी असलेला फोटो शेअर केला आहे. दरम्यान, पोस्टनंतरही केतकी चितळे हिला आता आणखीनच ट्रोल केले जाऊ लागले आहे. केतकीने म्हटले होते की, शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नम्बर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे ! तिला आलेले मेसेजचा स्क्रीनशॉटही तिने शेअर केला होता.केतकीला झाले तरी काय उगाच वादात राहून पब्लिसिटी मिळवण्याचा फंडा तिला महागात पडणार अशाच चर्चाही सुरू आहेत ketaki chitale on shivaji maharaj ketaki chitale controversy ketaki chitale viral video मुंबईः स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआनं शिवरायांवरील केलेल्या थट्टेमुळं शिवप्रेमींनी तिला चांगलंच थारेवर धरलं होतं. यानंतर या प्रकरणात मराठी अभिनेत्री केतकी चितळेनं उडी घेतल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केतकी चितळेनं फेसबुक पोस्ट करत शिवप्रेमींवर टीका केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तिला चांगलंच खडसावलं आहे. ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात, असं केतकी चितळेनं तिच्या पोस्टमध्ये लिहलं आहे. केतकीच्या या फेसबुक पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उडवली होती. त्यातच मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही तिच्या पोस्टवर उत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि करोडो मावळ्यांच्या मनावर ते राज्य करतात. त्यामुळं कितीही शिकलेले असूद्यात, आपली सदसद्दविवेक बुद्धी जागी ठेवली नाही तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळलेच पाहिले, असं रुपाली पाटील यांना सांगितलं. महाराजांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला त्याची लायकी दाखवल्या शिवाय शंभर फटके हाणून एक मोजल्या शिवाय राहत नाही. याची दखल उच्च शिक्षण शिकूनही बुद्धी नसलेल्या लोकांनी घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला आहे. #KetakiChitale #RajThackeray #MNS #Maratha #ShivajiMahraj #Comedy #UddhavThackeray #AjitPawar #NitinNandgaonkar #RajThackeray #AvinashJadhav #MNS #StayHome #WithMe #AjitPawar #Tv9Marathi #ABPMajha #MarathiAunty #Marathi #RajThackeray #MNS #NitinNangaonkar #SharadPawar #CM #Maharashtra #Marathi #Call Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard