2,843
likes
160
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Dhurandhar Rehman Dakait Story: Lyari Underworld गाजवणारा दहशतीचं दुसरं नाव Rehman Dakait कोण होता ? Analytics Table
Income Estimates for Dhurandhar Rehman Dakait Story: Lyari Underworld गाजवणारा दहशतीचं दुसरं नाव Rehman Dakait कोण होता ?
Based on this YouTube video's total view count of 228K views and industry-standard rates, the estimated total earning is $160 - $456 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Dhurandhar Rehman Dakait Story: Lyari Underworld गाजवणारा दहशतीचं दुसरं नाव Rehman Dakait कोण होता ?
Explore Dhurandhar Rehman Dakait Story: Lyari Underworld गाजवणारा दहशतीचं दुसरं नाव Rehman Dakait कोण होता ? with 228,217 views, 2,843 likes, and 160 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #RehmanDakait #LyariGangwar दादलच्या घरात मोठं कांड झालंय, बातमी सगळ्या लयारीमध्ये वाऱ्यासारखी पसरली, लोकं दादलच्या घरात गेली, तेव्हा त्यांना दिसलं घरातल्या पंख्याला एक बॉडी लटकलेली, बॉडी दादलच्या बायकोची होती, तिने टोकाचं पाऊल उचललं नव्हतं, तिचा खून करुन तिला लटकवण्यात आलं होतं, लटकवणारा होता, अब्दुल रेहमान बलोच, तिच्या पोटचा पोरगा. आपल्या आईचे दुसऱ्या गँगमधल्या एका माणसाशी संबंध आहेत, आपल्या गँगच्या बातम्या त्यामुळे फुटतायत, गँग कमजोर होतीये, रेहमानला प्रॉब्लेम वाटला, त्यानं स्वतःच्या आईचा खून केला. बॉडी पंख्याला लटकवली. त्याच्याकडे भीतीने पाहणाऱ्या लोकांना माहीत नव्हतं हाच रेहमान बलोच पुढं जाऊन आपल्यासाठी खान भाई होणार आहे आणि सगळ्या पाकिस्तानसाठी रेहमान डकैत. तुम्ही धुरंधरच्या ट्रेलरमध्ये अक्षय खन्नाला पाहिलं असेल. रक्तानं लदबदलेलं तोंड घेऊन एक माणूस काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला अक्षय खन्ना ठेचून मारतो. त्याआधी तो एक डायलॉग म्हणतो, रेहमान डकैत की दी हुई मौत बडी कसाईनुमा होती है. अक्षय खन्ना काय ऍक्टिंग करतोय, हे आपल्याला सुचतं, पण पाकिस्तानच्या ल्यारीमधल्या लोकांना आठवतो रेहमान डकैत, कसाईनुमा मौत देणारा, रेहमान डकैत. याला ना स्टोरी म्हणता येईल ना गोष्ट, हा इतिहास आहे, कराचीमधल्या एका भागाचा, ल्यारीचा. हा इतिहास आहे ल्यारीच्या अंडरवर्ल्डचा आणि हा इतिहास आहे रेहमान डकैतचा, ना पुसला जाणारा, ना विसरला जाणारा. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

