Share

Live Analytics

Comments 0

Raj Thackeray Thane : एकनाथ शिंदेंना भिडले,राज ठाकरेंनी ठाण्याची जंगी सभा गाजवली, पवारांवर कडाडले! Analytics Table

Income Estimates for Raj Thackeray Thane : एकनाथ शिंदेंना भिडले,राज ठाकरेंनी ठाण्याची जंगी सभा गाजवली, पवारांवर कडाडले!

Based on this YouTube video's total view count of 970K views and industry-standard rates, the estimated total earning is $679 - $1.94K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Raj Thackeray Thane : एकनाथ शिंदेंना भिडले,राज ठाकरेंनी ठाण्याची जंगी सभा गाजवली, पवारांवर कडाडले!

Explore Raj Thackeray Thane : एकनाथ शिंदेंना भिडले,राज ठाकरेंनी ठाण्याची जंगी सभा गाजवली, पवारांवर कडाडले! with 970,007 views, 12,424 likes, and 1,596 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

ठाणे : विधानसभेत माझा केवळ एक आमदार होता. तो विकणारा नव्हे, तर टिकणारा निघाला, #RajThackeray #LIVE #THANE #RajThackerayLive #avinashjadhavmns MNS President Raj Thackeray Today Speech at Thane for Thane Vidhansabha AVINASH JADHAV विधानसभा निवडणुकीसाठी आज बंडखोर आमदारांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे. यानंतर आता राज्यात महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांकडून जोरदार प्रचार होताना दिसणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज विद्यमान आमदार राजू पाटील आणि उल्हास भोईर, संगीता चेंदवणकर, भगवान भालेराव यांच्यासाठी डोंबिवलीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात अविनाश जाधव यांच्यासाठी दुसरी सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. (Raj Thackeray says Sharadchandra Pawar is the pioneer of party division politics) राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावरून बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणी कोणाशी अभद्र युती करतो, कोणी कोणाशी अभद्र आघाडी करतो. खरं तर फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते आमचे शरदचंद्र पवार आहेत. पहिल्यांदा 1978 ला काँग्रेस फोडली. 1992 ला शिवसेना फोडली, 2005 ला परत नारायण राणेंना फोडलं. फोडाफोडीचे राजकारण आता थोडं पुढे गेलं आहे. आता पक्षच ताब्यात घ्यायचा, निशाणी ताब्यात घ्यायची आणि पक्षाचं नावच ताब्यात घ्यायचं. असं मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदेनी नाव आणि निशाणी घेतली. अजित पवारांनी नाव आणि निशाणी घेतली. पण पक्ष आणि चिन्हाला कशाला हात घालता. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही आमदार फोडून राजकारण करायचे तर करा. माझे किती मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह शरद पवारांचा अपत्य आहे. ते अजित पवारांचा अपत्य नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात सभा घेतली. राज ठाकरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज सुरु असलेला जातीयवाद याआधी कधीही महाराष्ट्रात पाहिला नव्हता. फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनी सुरु केलं. पण आज पक्ष आणि चिन्हच ढापले जात आहेत. शिवसेना ही शिंदे किंवा उद्धव ठाकरेंची नाहीये तर ती बाळासाहेबांची आहे. तसेच राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले की, ‘सगळ्या राजकारण्यांनी शहरांची, जिल्ह्यांची बजबजपुरी केलीये. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका. किती महापालिका. ही माणसं आली कुठून ‘आताची ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. जर आज परत तीच मंडळी परत परत निवडून आली तर महाराष्ट्राला कोणा वाचवू शकत नाही. आज जे चिखलातून जे लोकं आले आहेत ते पुन्हा निवडून आले तर त्यांना वाटेल की आम्ही जे केलं ते योग्य केलं. मग पुढे काही खरं नाही. कोणी नाही वाचवू शकत. कोण कुठच्या विचाराचा याला काहीही अर्थ राहणार नाही. सगळ्यांकडून वाटोळे झालेलं पाहिलं ना. एकदा मला संधी देऊन बघा. राज ठाकरेला जर संधी दिली तर माझ्या लोकांना तुम्ही आशीर्वादच द्याल याची मला खात्री आहे.’ असं ही राज ठाकरे म्हणाले. Don't Forget to SUBSCRIBE #Ajitpawar Raj Thackeray on sharad pawar #Comedy Raj Thackeray mimicry latest speech thane Keywords raj thackeray raj thackeray speech raj thackeray latest raj thackeray live raj thackeray podcast raj thackeray live today tv9 marathi raj thackeray live today raj thackeray movie trailer raj thackeray dasara melava 2024 raj thackeray today speech raj thackeray interview raj thackeray speech live today raj thackeray speech dasara melava raj thackeray speech today baba siddique baba siddique shot baba siddique iftar party raj thakre on sharad pawar raj thackeray on uddhav thackeray dasara melava live 2024 dhananjay munde pankaja munde ajit pawar Raj Thackeray mimicry on eknath shinde pushpa राज ठाकरे live राज ठाकरे राज ठाकरे live today राज ठाकरे दसरा मेळावा लाईव्ह राज ठाकरे भाषण राज ठाकरे भाषण live raj thackeray,uddhav thackeray,raj thackeray live,raj thackeray speech,raj thackeray thane,raj thackeray latest speech,raj thackeray news,raj thackeray viral,raj thackeray latest,raj thackeray aurangabad sabha,raj thackeray interview,raj thackeray narendra modi,raj thackeray sabha,raj thackeray mother,raj thackeray latest news,raj thackeray uttar sabha,raj thackeray thane speech,raj thackeray mns,raj thackeray kalyan,raj thackeray modi मराठी बातम्या,मराठा आरक्षण,संजय राऊत,राज ठाकरे,फास्ट न्यूज,विनायक राऊत,ग्रामपंचायत,राष्ट्रवादी,आरक्षण राजकारण,लाडकी बहीण योजना,मनोज जरांगे पाटील,महाराष्ट्र राजकारण,ग्रामपंचायत निवडणूक,महाराष्ट्र संचारबंदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,maharashtra news,marathi news,live tv marathi,tv9 marathi live,election 2024,maharashtra election,maharashtra election 2024,election live,election date,maharashtra election date,vidhan sabha election marathi news live,marathi news,marathi breaking news,marathi news live today,marathi news today,marathi news video,marathi news latest,marathi live news,marathi news updates,marathi latest news,marathi,marathi live,saam marathi,marathi batmya,saam tv marathi,maharashtra news,mahafast news,marathi classical language,tv9 marathi news channel,abp maza breaking news,marathi bhasha abhijat darja,tv9 marathi latest news,saam tv news,saam tv news live RAJ THAKRE RAJ THAKARE maharashtra navnirman sena Vidhansabha Election NEWS

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard