Share

Live Analytics

Comments 0

वडिलांचा तो फोटो पाहून मी आजही निर्णय घेते…🥹माझी खरी YouTube Journey😊#TriveniJagtap #YouTubeJourney Analytics Table

Income Estimates for वडिलांचा तो फोटो पाहून मी आजही निर्णय घेते…🥹माझी खरी YouTube Journey😊#TriveniJagtap #YouTubeJourney

Based on this YouTube video's total view count of 40.7K views and industry-standard rates, the estimated total earning is $29 - $81 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About वडिलांचा तो फोटो पाहून मी आजही निर्णय घेते…🥹माझी खरी YouTube Journey😊#TriveniJagtap #YouTubeJourney

Explore वडिलांचा तो फोटो पाहून मी आजही निर्णय घेते…🥹माझी खरी YouTube Journey😊#TriveniJagtap #YouTubeJourney with 40,720 views, 926 likes, and 284 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्या आयुष्यातील काही खूप खास, हळवे आणि कायम माझ्या मनात राहणारे अनुभव तुमच्यासोबत शेअर केले आहेत. ❤️ माझ्या वडिलांसोबतचा एक खास फोटो… हा फोटो माझ्यासाठी फक्त एक आठवण नाही, तर माझ्या आयुष्यात योग्य निर्णय घेताना मला दिशा देणारी एक भावना आहे. माझा YouTube प्रवास नेमका कसा सुरू झाला? मला YouTube सुरू करण्यासाठी कुणाकडून प्रेरणा मिळाली? आहोंची यासाठी परवानगी होती का? आणि लॉकडाऊनच्या काळात संसारासाठी पैशांची गरज असताना आम्ही चौघांनी—मी, आहो आणि माझ्या दोन्ही लेकींनी—किती मेहनत घेतली? त्या वेळी माझ्या लेकी फक्त पाचवी आणि सहावीत होत्या. परिस्थिती कठीण होती, पण त्या छोट्या असूनही त्यांनी मला आणि आमच्या संसाराला खूप मोठी साथ दिली. आज त्या दिवसांकडे पाहताना काही आठवणी डोळ्यात पाणी आणतात, तर काही आठवणी मनापासून हसवतात… कारण तो संघर्ष आम्ही चौघांनी एकत्र अनुभवला आहे. या व्हिडिओमध्ये माझे शिक्षण कुठे आणि किती ठिकाणी झाले, माझे मित्र-मैत्रिणी, त्या काळातील आमचे नाते आणि माझ्या आयुष्यातून मी शिकलेली एक महत्त्वाची गोष्टही सांगितली आहे— परिस्थितीतून मार्ग शेवटी आपल्यालाच काढायचा असतो. आणि आपल्या मनाची समजूत आपण स्वतः जितक्या पटकन घालू शकतो, तितकी दुसरी व्यक्ती नेहमीच घालू शकेल असं नाही. माझ्या बाबांनी माझ्यासाठी केलेला नवस, माझ्यावरचं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाची आठवण आजही माझ्या मनात तितकीच जिवंत आहे. आयुष्यात अनेक वेळा दोन मार्ग आपल्या समोर येतात. पैसे कमावण्यासाठी चांगले मार्गही असतात आणि चुकीचे मार्गही. माझ्या आयुष्यातही अशा अनेक परीक्षा आल्या. पण मला माझ्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणे कमावलेले पैसेच माझ्या संसारासाठी वापरायचे होते. माझ्या वागण्यामुळे माझ्या आई-वडिलांना, भावांना किंवा ज्या घरात मला दिलं त्या घरच्या माणसांना कधीही मान खाली घालावी लागू नये, ही भावना मनात ठेवून मी माझे निर्णय घेत गेले. आज मागे वळून पाहताना वाटतं… कदाचित त्या छोट्या छोट्या योग्य निर्णयांनीच माझ्यासाठी एक एक करून यशाचा मार्ग उघडत गेला. ही माझी गोष्ट आहे… माझ्या वडिलांची आठवण आहे… माझ्या लेकींची साथ आहे… आणि माझ्या कुटुंबाने एकत्र अनुभवलेला संघर्ष आहे. ❤️ व्हिडिओ आवडला तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. Triveni Jagtap, त्रिवेणी जगताप, Triveni Jagtap Vlogs, Marathi YouTube Journey, YouTube Journey Marathi, माझी YouTube Journey, YouTube कसं सुरू केलं, YouTube सुरू करण्यामागची गोष्ट, Marathi Life Story, Marathi Struggle Story, लॉकडाऊनचा संघर्ष, lockdown struggle Marathi, lockdown story, माझ्या वडिलांची आठवण, वडिलांची मुलीवरची माया, father daughter emotional story, मुलींची आईला मदत, Marathi family vlog, Marathi emotional vlog, life journey Marathi, honest life story, Triveni Jagtap life story #TriveniJagtap #MarathiVlog #YouTubeJourney #MyLifeStory #MarathiVlogger #LifeJourney #StruggleStory #FatherDaughter

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard