Share

Live Analytics

Comments 0

Houthi Attacks on Saudi Arabia: Israel कडून मदतीची ऑफर, Benjamin Netanyahu यांचा नेमका प्लॅन काय ? Analytics Table

Income Estimates for Houthi Attacks on Saudi Arabia: Israel कडून मदतीची ऑफर, Benjamin Netanyahu यांचा नेमका प्लॅन काय ?

Based on this YouTube video's total view count of 74.1K views and industry-standard rates, the estimated total earning is $52 - $148 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Houthi Attacks on Saudi Arabia: Israel कडून मदतीची ऑफर, Benjamin Netanyahu यांचा नेमका प्लॅन काय ?

Explore Houthi Attacks on Saudi Arabia: Israel कडून मदतीची ऑफर, Benjamin Netanyahu यांचा नेमका प्लॅन काय ? with 74,130 views, 283 likes, and 15 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #HouthiAttack #SaudiArabia आखाती प्रदेशात सध्या एकापाठोपाठ एक राजकीय भूकंप होत आहेत. येमेनमधले हुथी बंडखोर आता थेट सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये घुसले आहेत. १० ऑक्टोबरला रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हुथींनी ड्रोन आणि मिसाईल्सनं हल्ले केले. या एका हल्ल्यानं सौदी अरेबियाची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा आणि एअर डिफेन्स सिस्टम हादरवून टाकली आहे. आता एकीकडे हुथी बंडखोर रोज नव्या ताकदीनं सौदीच्या महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट करत आहेत. तर दुसरीकडे जगभरातल्या मोठ्या देशांनी सौदीला मदत करण्यापासून हात आखडता घेतला आहे. सौदीनं पाकिस्तान आणि तुर्कीयेसोबत डिफेन्स डील केली, मात्र हे दोन देश अजून सौदीच्या मदतीला आलेले नाहीत. अमेरिका, इजिप्त, चीन अश्या अनेक देशांकडे सौदीनं मदत मागितली. पण या देशांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी दाखवली नाही. अशावेळी एंट्री झाली आहे, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची. नेतान्याहू यांनी सौदी अरेबियाला हुथी बंडखोरांविरुद्ध लष्करी मदतीची ऑफर दिली आहे. मात्र त्या बदल्यात इस्रायलला एक मोठी गोष्ट हवी असल्याची चर्चा आहे. पण इस्रायलनं दिलेली मदत सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी धुडकावून लावलीये. हा सगळा विषय नेमका आहे काय? इस्रायलनं सौदीला मदत करण्याची तयारी का दाखवली? इस्रायलला त्या बदल्यात काय हवंय? सौदीनं ही मदत का धुडकावलीये? पाकिस्तानं, तुर्की आणि अमेरिकेनं सुद्धा सौदीची साथ का सोडली? सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard