Share

Live Analytics

Comments 0

मला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007 Analytics Table

Income Estimates for मला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007

Based on this YouTube video's total view count of 742K views and industry-standard rates, the estimated total earning is $520 - $1.48K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About मला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007

Explore मला शेवटचं बघून घ्या आणि एकदाचं खलास करून टाका - उदयनराजे भोसले | Udayanraje Bhosale Royal Style 007 with 742,281 views, 4,096 likes, and 233 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध शरद पवार? 'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले साताऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर माघार घेईन- उदयनराजे सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊ, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले. ते मंगळवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधकांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या सर्वांना उदयनराजे भोसले यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, हे सर्व एकदाचे खलास करून टाका. शरद पवार साताऱ्यातील पोटनिवडणुकीला उभे राहिले तर मी अर्ज भरणार नाही. मला केवळ दिल्लीतील बंगला आणि गाडी द्यावी, अशी अट उदयनराजेंनी घातली. तसेच शरद पवार आपल्यासाठी अजूनही आदरणीय असल्याचे उदयनराजेंनी म्हटले. माझे वडील गेल्यानंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरेच होईल. म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन, असे उदयनराजेंनी म्हटले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते. सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले आता पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकांसोबतचसातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले. यावेळी, बोलताना उदयनराजे भावुक झाले होते. उदयनराजेंना आदराची भावना व्यक्त करत, टीका करणाऱ्यांनाही धारेवर घेतले. साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते. आज महाळ आहेत, अस सांगताना पवारसाहेब मला पितृतुल्य असल्याचं ते म्हणाले. तसेच, मी लोकशाही मानणारा आहे, माझ्यावर अनेकांनी तोंडसुख घेतलं, काहीही बोलायचंय ते बोलले. मी उगीच इकडं तिकडं गेलो नाही. हसू का रडू तेच मला कळत नाही. आपण एकमेकांचा हात धरू शकतो, पण.... त्यांना योग्य वाटलं ते ते बोलले. मानसिक समाधान झालं असेल, नसेल तर अजून बोला. कुणी काय केलं, याचा लेखाजोखा लोकांपुढ मांडतो. मी आतापर्यंत समाजकारण केलं, राजकारण कधीही केलं नाही. मी आदराने बोलतो, खूप आदर आहे मला त्यांचा. नवाब मलिक हेही बोलले. त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा. मी स्वाभिमान सोडलेला नाही, कुणीपण कायपण बोलायचं. मी ऐकून घ्यायचं. एवढ्या काय मी बांगड्या भरल्या नाहीत. हिंमत असेल तर चॅलेंज घ्या, कुणीपण या समोरासमोर बसा ! असे म्हणत उदयनराजेंनी टीकाकारांचा समावेश घेतला. कॉलर उडवण्याच्या संदर्भातील व्यक्तव्यावरुनही त्यांनी शिवसेनेला नाव न घेता टोला लगावला. ''मला गाणे आवडते मी लावतो, कॉलर माझीय, चावीन नाहीतर फाडून टाकीन. दुसऱ्याला काय, त्याच्यावरही चर्चा. इश्यूबेस राजकारण करू नका, इश्यूबेस समाजकारण करा'', असे म्हणत सामनातील अग्रलेखावरुन शिवसेनेला टोला लगावला. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard