466
likes
84
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Adani Satara Project: अदानींच्या कंपनीने राज्य सरकारचं २२७ कोटींचं नुकसान केल्याचे आरोप, प्रकरण काय? Analytics Table
Income Estimates for Adani Satara Project: अदानींच्या कंपनीने राज्य सरकारचं २२७ कोटींचं नुकसान केल्याचे आरोप, प्रकरण काय?
Based on this YouTube video's total view count of 79.8K views and industry-standard rates, the estimated total earning is $56 - $160 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Adani Satara Project: अदानींच्या कंपनीने राज्य सरकारचं २२७ कोटींचं नुकसान केल्याचे आरोप, प्रकरण काय?
Explore Adani Satara Project: अदानींच्या कंपनीने राज्य सरकारचं २२७ कोटींचं नुकसान केल्याचे आरोप, प्रकरण काय? with 79,818 views, 466 likes, and 84 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #TaraliProjectSatara #AdaniGreenEnergy महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ती कर्जतमधली वृक्षतोड. पंम्प स्टोरेज प्रकल्पासाठी कर्जतचा सायडोंगर आणि आजूबाजूच्या भागात वृक्षतोड झाली आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांनी आंदोलन केलं. त्यानंतर चर्चा सुरु झाली, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या भोवताली, सह्याद्री डोंगररांगांमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पांची. या सगळ्यात उद्योगपती गौतम अदानींच्या अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीच्या १५०० मेगाव्हॉटच्या हायड्रोपॉवर प्रोजेक्टवरुन नवा वाद चर्चेत आला आहे. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात तारळी धरण परिसरात हा प्रोजेक्ट होतोय. या प्रोजेक्टचा पर्यावरणाला फटका बसेल, त्यामुळे प्रोजेक्टला विरोध सुरु आहे, पण चर्चा फक्त या एका कारणामुळे नाहीये. गौतम अदानींच्या कंपनीने या प्रोजेक्टची किंमत ९९ टक्क्यांनी कमी केली आणि शासनाचा २२४ कोटींचा महसूल बुडवला असे आरोप होत आहेत. पण हे आरोप का होतायत ? नेमकं प्रकरण काय आहे आणि या आरोपांवर अदानी यांच्या कंपनीकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

