Share

Live Analytics

Comments 0

रात्री काय करतो! जरांगे पाटलांनी स्टेजवरुन हाकलून लावलेल्या Ajay Baraskar चे जरांगेंवर घणाघाती आरोप Analytics Table

Income Estimates for रात्री काय करतो! जरांगे पाटलांनी स्टेजवरुन हाकलून लावलेल्या Ajay Baraskar चे जरांगेंवर घणाघाती आरोप

Based on this YouTube video's total view count of 619K views and industry-standard rates, the estimated total earning is $433 - $1.23K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About रात्री काय करतो! जरांगे पाटलांनी स्टेजवरुन हाकलून लावलेल्या Ajay Baraskar चे जरांगेंवर घणाघाती आरोप

Explore रात्री काय करतो! जरांगे पाटलांनी स्टेजवरुन हाकलून लावलेल्या Ajay Baraskar चे जरांगेंवर घणाघाती आरोप with 619,047 views, 6,869 likes, and 2,815 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

मनोज जरांगे खोटारडा माणूस, रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका, अजय महाराज बारसकरांचे गंभीर आरोप #AjayMaharajBaraskar #ManojJarange Ajay Maharaj Baraskar vs Manoj Jarange मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगेंवर (Manoj Jarange) तुफान हल्लाबोल केला. मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला. अजय बारसकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, जरांगे पाटलांवर घणाघाती टीका केली. जरांगेंच्या अनेकांशी गुप्त मीटिंग 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता. 23 डिसेंबरची दुसरी मिटिंग होती. 25 डिसेंबरला मुंबईला निघायचं होतं. बच्चू-कडू हेही होते. तेव्हा ड्राफ्ट वाचून दाखवला. हे आत एक बोलतात, बाहेर एक बोलतात. जरांगे हे पारदर्शक नाहीत. वाशीत कंटेनर आणला होता. त्यावेळी स्पीकरचा प्रॉब्लेम झाला तेव्हा मी खाली बसलो होते. जरांगे उठले आणि आरक्षण मिळालं तरी आझाद मैदानात जायचं आणि नाही मिळालं तरी जायचं. ते म्हणायला लागले. 15 मिनिटात जीआर देत आहेत. 15 मिनिटांत जीर आर कसा निघेल? त्याला कायद्यातलं काहीही कळत नाही. #marathareservation #manojjarangepatil #vidhansabha मसुद्यातील 16 महत्त्वाच्या गोष्टी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण असेल मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा मसुद्यात उल्लेख मराठा समाजातील मागासवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण 84 टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र राज्याच्या लोकसंख्येपैकी मराठा समाजाची लोकसंख्या 28 टक्के राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही खासगी शैक्षणिक संस्था, राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांना आदेश लागू राज्य सरकारी मंडळ, महामंडळ, संवैधानिक संस्था, शासकीय कंपन्यांमध्ये आरक्षण मिळणार शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पाहता 94 टक्के लोक मराठा समाजातले मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा प्रत्येक दहा वर्षांनी आढावा घेणार मराठा समाजाची आर्थिक स्थिती ढासळत असल्याचं सर्वेक्षण 21.22 टक्के मराठा कुटुंब दारिद्र्य रेषेखाली मागास मराठा समाजाचं प्रमाण रोजगार, सेवा आणि शिक्षणात कमी असल्याची नोंद 28 टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागावर्ग प्रवर्गात ठेवणं न्यायकारक नसेल मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग असणं गरजेचं आहे आरक्षण अमान्य दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर असहमती दर्शवली आहे. मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची सरकारने घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी आम्हाला हे आरक्षण मान्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. सरकारने विनाकारण नको त्या गोष्टी पुढे आणू नये. आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. उलट आता आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अजय बारस्कर अजय महाराज बारसकर । प्रहार । एकनाथ शिंदे । देवेंद्र फडणवीस । मनोज जरंगे पाटील ajay baraskar maharaj ajay baraskar maharaj on jarange ajay baraskar maharaj live ajay baraskar live ajay baraskar maharaj kirtan ajay baraskar on jarange ajay baraskar on manoj jarange ajay baraskar press conference ajay baraskar call recording ajay baraskar maharaj video ajay baraskar maharaj vs jarange ajay maharaj baraskar kon aahe ajay maharaj baraskar kirtan ajay maharaj baraskar live ajay maharaj baraskar with jarange ajay maharaj baraskar on manoj jarange ajay maharaj baraskar yanchi kirtan अजय महाराज बारस्कर अजय महाराज बारस्कर किर्तन #Maratha manoj jarange patil,manoj jarange patil speech,manoj jarange patil live,manoj jarange patil status,manoj jarange,manoj jarange patil live sabha,manoj jarange patil live news today,manoj jarange patil family,manoj jarange patil live news,manoj jarange patil biography,manoj jarange live,manoj jarange patil news,manoj jarange patil shivigal,manoj jarange patil song dj,manoj jarange patil health update,manoj jarange patil hindi speech,manoj jarange patil #News Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard