772
likes
28
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन, पहिल्यांदाच सेनेच्या स्टेजवरून देवेंद्र फडणवीसांचं तुफान भाषण ShivSena Analytics Table
Income Estimates for शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन, पहिल्यांदाच सेनेच्या स्टेजवरून देवेंद्र फडणवीसांचं तुफान भाषण ShivSena
Based on this YouTube video's total view count of 211K views and industry-standard rates, the estimated total earning is $148 - $422 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन, पहिल्यांदाच सेनेच्या स्टेजवरून देवेंद्र फडणवीसांचं तुफान भाषण ShivSena
Explore शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन, पहिल्यांदाच सेनेच्या स्टेजवरून देवेंद्र फडणवीसांचं तुफान भाषण ShivSena with 211,073 views, 772 likes, and 28 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, वर्धापन दिनातून उद्धव ठाकरे लाईव्ह, मंचावर फडणवीस ! #MarathiNews #ShivSena #VardhapanDin #Speech #UddhavThackeraySpeech #DevendraFadnavis #RajThackeray #BJP CM Shri Devendra Fadnavis at 53rd ShivSena Foundation Day Programme मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचे वर्धापन दिनाचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उद्याच्या (19 जून) 53 व्या वर्धापन दिनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच अन्य पक्षातील मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या वर्धापन दिनी दुसऱ्या पक्षाचा महत्त्वाचा नेता हजर राहण्याची ही बहुदा पहिलीच घटना आहे. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या सरकारी योजनांची कार्यवाही, यासंदर्भात शिवसेनेचे मंत्री, नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी 5 वाजता शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

