Share

Live Analytics

Comments 0

टिफिनला काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी, मुलं सुद्धा आवडीने खातील tiffin Analytics Table

Income Estimates for टिफिनला काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी, मुलं सुद्धा आवडीने खातील tiffin

Based on this YouTube video's total view count of 733K views and industry-standard rates, the estimated total earning is $513 - $1.46K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About टिफिनला काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी, मुलं सुद्धा आवडीने खातील tiffin

Explore टिफिनला काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी, मुलं सुद्धा आवडीने खातील tiffin with 733,424 views, 8,782 likes, and 346 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

टिफिनला काय द्यावं सुचत नाही? वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी, मुलं सुद्धा आवडीने खातील | tiffin recipe saritaskitchen | Video मध्य वापरलेली भांडी खरेदी करण्यासाठी खालील लिंक पहा 1)Frypan https://bit.ly/3Hi0lXF 2) Kadhai https://bit.ly/3sNJExI रोज जेवणात काय बनवायचं ? प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला पडणारा मोठा प्रश्न | तसेच रोज मुलांना डब्यात काय द्यायचे ? त्यासाठी आज आपण टिफिन रेसिपी पाहणार आहोत | त्याच त्याच भाज्या खाऊन पण सर्व कंटाळतात | त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी sarita kitchen मध्ये आपण त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने कश्या बनवायच्या ? म्हणजे तोच तो पण जेवणात येणार नाही . उन्हाळ्यात भाज्या खूप कमी मिळतात अक्षय वेळी जय भाज्या मिळतात त्याच वेगवेगळ्या पद्धतीने कश्या बनवायच्या ते पाहुयात. आज आपण एक खास मसाला तयार करून कारल्याची भाजी बनवतोय | कारल्याची कारले कडू होऊ नये म्हणून काही स्पेशल महत्वाच्या टिप्स इथ मी सांगितल्या आहेत| मुलं सुद्धा अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी अगदी आवडीने खातील | दिसायला भेंडी सारखी दिसणारी भाजी पान चव मात्र अप्रतिम | साहित्य :- कारली 2 ( 200 ग्राम ) मीठ 2 चमचे मसाला :- सुक्या मिरच्या 3-4 धने 1 tbsp बडीशेप 1 tsp जिरे 1 tsp उडीद डाल 1 tbsp हरभारा डाल 2 चमचे शेंगदाणे 2 tbsp सुके खोबरे 3 tbsp फोडणीसाठी तेल 2 - 3 चमचे मोहरी कढीपत्ता हिंग 2 चिमटी हळद 1/4 चमचा कांदा 1 मध्यम लसूण 7-8 पाकळ्या मीठ साखर / गूळ 1 चमचा In Saritas kitchen / saritasrecipes aaj aapan banvatoy karlyachi bhaji, ajibat kadu n honari kalyachi bhaji | hi ek trick vaprun banva kadu na honari karlyachi bhaji. khas special masala tayar karun banva karlyachi bhaji, mula suddha avadine khatil ashi karlyachi bhaji | saritas kitchen tiffin recipe, tiffin recipe karlyachi bhaji, tiffin sathi bhajya , dabyasathi bhaji | Topics learned in this video :- 1) how to make karlyachi bhaji recipe 2) kadu n honari karlyachi bhaji 3) saritas kitchen special masala banvun karleki sabji #खासमसालाबनवूनकारल्याचीभाजी #कारलेभाजीरेसिपी #saritaskitchen #specialthali #tiffinrecipe #kidsspecialsabji #howtomakekaralekisabji #perfectkarlyachibhaji #डब्यासाठीभाज्या #saritaskitchenrecipes #karlyachibhaji

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard