

कडेवर नातू,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी केली सपत्नीक विठ्ठल महापूजा, पंढरपूर CM Vitthal Puja 2022
4,940,604
Socialcounts.Org
43,521
likes
1,988
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
कडेवर नातू,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी केली सपत्नीक विठ्ठल महापूजा, पंढरपूर CM Vitthal Puja 2022 Analytics Table
Income Estimates for कडेवर नातू,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी केली सपत्नीक विठ्ठल महापूजा, पंढरपूर CM Vitthal Puja 2022
Based on this YouTube video's total view count of 4.94M views and industry-standard rates, the estimated total earning is $3.45K - $9.88K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About कडेवर नातू,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी केली सपत्नीक विठ्ठल महापूजा, पंढरपूर CM Vitthal Puja 2022
Explore कडेवर नातू,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशी केली सपत्नीक विठ्ठल महापूजा, पंढरपूर CM Vitthal Puja 2022 with 4,940,604 views, 43,521 likes, and 1,988 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#EknathShinde #Pandharpur #ashadiekadashi Ashadhi Ekadashi 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक महापूजा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यास राज्य निवडणूक आयोगाने काही अटी व शर्तींवर संमती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होण्याचा मार्ग मोकळा झाला. शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पहाटे ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थित होते. आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी पावणेबारा वाजता मुख्यमंत्री पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच दुपारी साडेबारा वाजता ते पक्ष मेळाव्यास उपस्थित राहतील. शिवसेनेतील बंडखोरीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील गेले आहेत. याशिवाय जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राहिलेले शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांड्याचे आमदार तानाजी सावंत हे शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील शिवसेना भक्कम असल्याचा दावा सेनेच्या स्थानिक प्रमुख पदाधिकारी करीत असतानाच करमाळ्याचे सेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे त्यांचे राजकीय गुरू माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या वाटेवर आहेत. तर सेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, आमदार तानाजी सावंत यांचे बंधू असलेले सेनेचे माजी जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, माढ्याचे संजय कोकाटे, माजी उपजिल्हाप्रमुख करमाळ्याचे महेश चिवटे आदी मंडळी एकनाथ शिंदे यांच्या गटात गेली आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन घडविण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. त्यासाठी सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांचा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे. पंढरपुरात आषाढी वारीसाठी लाखो वारकरी दाखल होत असताना तेथे सर्व छोट्या- मोठ्या रस्त्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे फलक झळकावण्यात आले आहेत. या फलकांवर आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांची छबीसुध्दा लक्ष वेधून घेत आहे. pandharpur,pandharpur wari,pandharpur yatra,pandharpur temple,pandharpur darshan,pandhagpur wari,pandharpur live darshan,pandharpur vitthal mandir,pandharpur vari,pandharpur vitthal,pandharpur wari status,maher majhe he pandharpur,pandharpur ashadhi wari 2022,pandharpur live,pandharpur movie,pandharpur mandir,pandharpur palkhi,pandharpur chi wari,pandharpur warkari,pandharpur wari 2019,pandharpur wari song,pandharpur wari 2022 eknath shinde,cm eknath shinde,pandharpur,eknath shinde pandharpur,eknath shinde in pandharpur,eknath shinde delhi,eknath shine in pandhapur,cm shinde in pandharpur,eknath shinde news,cm eknath shinde in vitthal rakhumai mandir,pandharpur yatra,chief minister eknath shinde,pandharpur darshan,eknath shinde big announcement for pandharpur warkari,vitthal live darshan pandharpur,eknath shinde cm,eknath shinde sarkar,eknath shinde maharashtra Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ------------------------------------------------------------------- --------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard