Share

Live Analytics

Comments 0

चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन Analytics Table

Income Estimates for चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन

Based on this YouTube video's total view count of 1.09M views and industry-standard rates, the estimated total earning is $766 - $2.18K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन

Explore चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन with 1,093,861 views, 12,635 likes, and 562 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

चिकन रस्सा महाराष्ट्रात सगळीकडे बनवला जातो, पण थोड्या फार फरकाने चव बदलते। आज या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत सातारी पद्धति ने बनवलेला तर्रीदार चिकन चा रस्सा। होळी झाल्यावर असते धूलिवंदन किंवा त्याला धुळवड असेही म्हणतात. या दिवशी महाराष्ट्रात बर्‍याच घरांमध्ये चिकन किंवा मटणाचा बेत केला जातो.. अशाच पद्धतीने तुम्ही मटण देखील बनवू शकता.. फक्त मटण शिजविण्यासाठी जास्त वेळ जातो. हा चिकन रस्सा चपाती, भात, बाजरी भाकरी, ज्वारीची भाकरी, फुलका कशा बरोबर ही मस्त लागतो. ज्वारीच्या भाकरी बरोबर चुरून कुस्करून तर अगदी भन्नाट लागतो. तुमच्या सोयीसाठी साहित्य आणि प्रमाण देत आहे चिकन / chicken 500gms मीठ / salt. हळद / turmeric powder 2 tsp बारीक चिरलेला कांदा / Finely chopped onion 1 med sized तेल / oil 1 tbsp किसलेले सुके खोबरे / dry coconut grated 1 cup कांदा / sliced onion 2 med sized लहसुन / garlic. 15-20 आलं / Ginger 2 inch कोथिंबीर / fresh corriender तेल / oil 3-4tbsp कांदा लसूण मसाला / kanda lasun masala 1 tbsp लाल मिरची पावडर / Red chilly powder 1 tbsp गरम मसाला / garam masala 1 tsp #chickencurry #अस्सलसातारीचिकनरस्सा #गावरानचिकनरस्सा #चिकनझणझणीतरस्सा #महाराष्ट्रियनचिकनरस्सा #चिकनरस्सा #होळीस्पेशल #holispecial #धूलिवंदन #धुळवड

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard