4,606
likes
718
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार? राज ठाकरे,अजित पवार पहिल्यांदाच एकत्र सामोरे !सगळे नेते हजर Raj Thakre Analytics Table
Income Estimates for विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार? राज ठाकरे,अजित पवार पहिल्यांदाच एकत्र सामोरे !सगळे नेते हजर Raj Thakre
Based on this YouTube video's total view count of 541K views and industry-standard rates, the estimated total earning is $379 - $1.08K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार? राज ठाकरे,अजित पवार पहिल्यांदाच एकत्र सामोरे !सगळे नेते हजर Raj Thakre
Explore विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार? राज ठाकरे,अजित पवार पहिल्यांदाच एकत्र सामोरे !सगळे नेते हजर Raj Thakre with 541,689 views, 4,606 likes, and 718 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
येणार्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार ? EVM वरून अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र .. थेट पहा नेमकं पत्रकार परिषदेत झालं काय !! Raj Thackeray on EVM | Raj Thakare | Ajit Pawar | Sharad Pawar | MNS | NCP | Raju Shetty | Chagan Bhujbal | Kapil Patil | Jayant Patil | BG Kolse Patil | Bala Nandgaonkar | Balasaheb Thorat | Raj Thackeray on Ajit Pawar Ajitdada Pawar Latest Speech on MNS President Raj Thackeray #EVM #ED #RajThackeray #AjitPawar दरम्यान ईव्हीएमविरोधी आंदोलनात कोणत्याही पक्षाचं नावं देण्यात आलं नाही. राज्यातील सर्व विरोधी पक्ष येणाऱ्या आंदोलनात रस्त्यावर उतरेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. आज झालेल्या विरोधकांच्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह, राष्ट्रवादी नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील, शिक्षक आमदार कपिल पाटील असे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. मुंबई - ईव्हीएमवर शंका उपस्थित होत असल्याने आगामी निवडणुका बॅलेटवर घेण्यात याव्यात यासाठी मुंबईत आज विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी देशातील सध्याचं वातावरण पाहता निवडणुकांवर संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाकडून आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. यात भाजपा-शिवसेनेनेही आंदोलनात यायला पाहिजे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख आजच्या बैठकीला उपस्थित होते. पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आम्ही एक फॉर्म काढून ते लोकांकडून भरुन घेणार आहोत. निवडणुका बॅलेटपेपर घेण्यात याव्यात अशा मागण्यांचे फॉर्म सर्वपक्षीय कार्यकर्ते लोकांकडून भरुन घेतील. 21 तारखेला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विरोधकांच्या पत्रकार परिषदेला, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी, बी. जे. कोळसे पाटील, विद्या चव्हाण, बाळासाहेब थोरात, कपिल पाटील आदी नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यांनी मतदान केलेलं आहे, त्यालाही आपण त्याच उमेदवार आणि चिन्हाला मतदान केलं आहे का हे समजलं पाहिजे. ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशिनवरही अनेक प्रकारच्या शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. मुंबईत आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ईव्हीएमविरोधात मोर्चाची घोषणा करण्यात आली. २१ ऑगस्टला मुंबईत हा मोर्चा निघणार आहे. 'हा मोर्चा कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली नसेल, तर तो सर्वसामान्यांचा मोर्चा असेल,' असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. वांद्रे येथील एमआयजी क्बलमध्ये ही पत्रकार परिषद झाली. ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधकांना एकत्र आणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, 'लोकभारती'चे कपिल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भाकपचे प्रकाश रेड्डी आदी नेते यावेळी उपस्थित होते. 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा' या बॅनरखाली ही पत्रकार परिषद घेण्यात आली. राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच विरोधकांची भूमिका मांडून पुढील आंदोलनाची माहिती दिली. २१ ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चाच्या आधी जनतेकडून एक विशिष्ट फॉर्म भरून घेतला जाणार आहे. ईव्हीएममधील त्रुटींबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्याद्वारे लोकांचंही मत विचारात घेतलं जाणार आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. Meanwhile, no party has been named in the anti-EVM movement. Raj Thackeray has made it clear that all opposition parties in the state will take to the streets in the coming protests. The meeting of the protestors was attended by MNS president Raj Thackeray, NCP leader Ajit Pawar, Chhagan Bhujbal, Congress state president Balasaheb Thorat, Swabhimani Kisan Samiti union's Raju Shetty, Shekap's Jayant Patil, former Justice BG Kolse Patil and many others. VIIND MEDIA NETWORK | Marathi News & Entertainment Channel Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. --
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

