1,275
likes
99
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
आमचं ठरलंय काय! या मुलीनं केलं असं भाषण कि भले भले पळाले ! कोल्हापुरात धनंजय महाडिकांच्या स्टेजवरून Analytics Table
Income Estimates for आमचं ठरलंय काय! या मुलीनं केलं असं भाषण कि भले भले पळाले ! कोल्हापुरात धनंजय महाडिकांच्या स्टेजवरून
Based on this YouTube video's total view count of 224K views and industry-standard rates, the estimated total earning is $157 - $449 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About आमचं ठरलंय काय! या मुलीनं केलं असं भाषण कि भले भले पळाले ! कोल्हापुरात धनंजय महाडिकांच्या स्टेजवरून
Explore आमचं ठरलंय काय! या मुलीनं केलं असं भाषण कि भले भले पळाले ! कोल्हापुरात धनंजय महाडिकांच्या स्टेजवरून with 224,633 views, 1,275 likes, and 99 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
आमचं ठरलंय ! 'आमचं ठरलंय' वरुन मुन्ना-बंटी मतदानादिवशीही आमने-सामने कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एकमेकांचे हाडवैरी अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची टोलेबाजी मतदाना दिवशीही सुरुच आहे. कोल्हापुरात आपलं ठरलंय याची हवा गेली असल्याचा टोला धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना लगावला. त्याला उत्तर देताना सतेज पाटील यांनी आपलं ठरलंय मधली हवा गेली म्हणणं हा जनतेचा अपमान, मतदानादिवशी असा अपमान लोक सहन करणार नाहीत, असं उत्तर दिलं. ..हवा गेली : धनंजय महाडिक “कोल्हापुरात आपलं ठरलंय याची हवा गेली असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना लगावला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन मतदान केले. महाडिक यांचे सर्व कुटुंब या महिन्यापासून प्रचारात होते. आज मतदानाला आल्यानंतर त्यांनी विजयाचा दावा केला. हा जनतेचा अपमान – सतेज पाटील आमचं ठरलंय म्हणत जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आहे. आपलं ठरलंय मधली हवा गेली म्हणणं हा जनतेचा अपमान आहे. मतदानादिवशी असा अपमान लोक सहन करणार नाहीत, असं सतेज पाटील म्हणाले. कोल्हापुरात आमचं ठरलंय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी त्यांना मदत करण्यास थेट नकार दिला आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात ठिकठिकाणी ‘आमचं ठरलंय’ असे बोर्ड लावले आहेत. त्याची चर्चा केवळ कोल्हापुरातच नाही तर राज्यभरात सुरु आहे. शरद पवार यांनीही या कॅम्पेनची दखल घेतली. रद पवार यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात लावलेले ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड चांगलेच जिव्हारी लागले आहेत. सतेज पाटलांच्या ‘आमचं ठरलंय’ या जाहिराती सर्वत्र लागल्या आहेत. तुम्ही ठरवलंय तर मी सुद्धा कधी विसरणार नाही, अशी थेट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. कोल्हापूरमधील लढत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. धनंजय महाडिक हे आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याशी वैर आहे. Kolhapur: NCP chief Sharad Pawar is on a tour of Kolhapur. On this tour, he was hopeful that the people of NCP's Dhananjay alias Munna Mahadik and Congress MLA Satej alias Bunti Patil would make a comeback. But Sathej Patil is out of Kolhapur and it is now almost impossible to reconcile them. So Sharad Pawar will do a new strategy to control the damage? Curious about this. In the presence of Sharad Pawar, workers' leaders of Kolhapur have organized a rally today. Bunty-Munna was expected to be a part of this gathering, but she is no more. Satej Patil and Dhananjay Mahadik are the victims of each other. In the parliamentary elections, Satje Patil had helped Dhananjay Mahadik. However, Dhananjay Mahadik tried to destroy Satej Patil in Vidhan Sabha elections. So, the Bunty-Munna dispute reached Takka. Absence of bunts to fill the form of money Meanwhile, the application was filed for the candidacy of Dhananjay Mahadik yesterday. However, Satjeet alias Bunty Patil remained absent at this time. NCP leaders and activists had invited Satej Patil to their home and invited them. However, Dhananjay Mahadik did not go to invite himself to invite himself. If not help, do not oppose - Mahadik "Congress MLA Satej Patil considers himself to be bigger than Rahul Gandhi. Even though I did not help but it was okay, but they did not want to oppose it, "said NCP candidate Kolhapur Dhananjay Mahadik. Dhananjay Mahadik filled his nomination form yesterday. After this they gave the reaction. Dhananjay Mahadik from NCP for Kolhapur Lok Sabha and Sanjay Mandalik from Shivsena. However, Dhananjay Mahadik is trying to get the support of the Congress party's Sathej Patil. But in the Vidhan Sabha election, Dhananjay Mahadik's cousin Amal Mahadik defeated Satej Patil. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

