578
likes
53
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Sade Teen Shaktipeeth : रहस्य साडेतीन शक्तीपीठांचे | Mayuresh Vispute Guruji | Shanka Samadhan Analytics Table
Income Estimates for Sade Teen Shaktipeeth : रहस्य साडेतीन शक्तीपीठांचे | Mayuresh Vispute Guruji | Shanka Samadhan
Based on this YouTube video's total view count of 76.5K views and industry-standard rates, the estimated total earning is $54 - $153 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Sade Teen Shaktipeeth : रहस्य साडेतीन शक्तीपीठांचे | Mayuresh Vispute Guruji | Shanka Samadhan
Explore Sade Teen Shaktipeeth : रहस्य साडेतीन शक्तीपीठांचे | Mayuresh Vispute Guruji | Shanka Samadhan with 76,574 views, 578 likes, and 53 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे रहस्य | कुलदेवी, कुलधर्म-कुळाचार, मंत्र आणि नैवेद्य | Mayuresh Vispute Guruji महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे धार्मिक महत्त्व काय? आपल्या कुलदेवीची उपासना कशी करावी? कुलधर्म-कुळाचार कोणते आणि देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या या विशेष पॉडकास्टमध्ये! या पॉडकास्टमध्ये मयुरेश विसपुते गुरुजी आपल्याला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे महत्त्व, देवीची उपासना, कुलधर्म-कुळाचार, मंत्र, स्तोत्रे आणि नैवेद्य यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तुळजापूरची आई तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता, कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तशृंगी देवी यांच्या उपासनेविषयी जाणून घेण्यासोबतच आंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीचे महत्त्वही या संवादातून उलगडणार आहे. तसेच, दुर्गा सप्तशती कोणी वाचावी? तिचे पठण करण्याचे नियम कोणते? आणि पठणाचे धार्मिक महत्त्व काय? या प्रश्नांचीही उत्तरे या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया. 🙏 देवीच्या उपासनेची परंपरा, श्रद्धा आणि आध्यात्मिक ज्ञान यांचा वेध घेणारा हा विशेष संवाद नक्की पाहा! 🎙️ पाहुणे: मयुरेश विसपुते गुरुजी ⏱️ या पॉडकास्टमध्ये काय पाहाल? 00:00 : प्रोमो 02:38 : शक्तिपीठ म्हणजे काय? 06:30 : कुलदेवी कोण असते? 08:17 : तुळजापूरच्या तुळजाभवानीचे महत्त्व, कुलधर्म-कुळाचार, मंत्र आणि नैवेद्य 14:52 : माहूरच्या रेणुकामातेचे महत्त्व, कुलधर्म-कुळाचार, मंत्र आणि नैवेद्य 20:23 : कोल्हापूरच्या अंबाबाईचे महत्त्व, कुलधर्म-कुळाचार, मंत्र आणि नैवेद्य 30:00 : वणीच्या सप्तशृंगी देवीचे महत्त्व, कुलधर्म-कुळाचार, मंत्र, स्तोत्रे आणि नैवेद्य 35:50 : आंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीचे महत्त्व आणि संपूर्ण माहिती 38:02 : दुर्गा सप्तशती कोणी वाचावी? पठणाचे नियम आणि धार्मिक महत्त्व #SadeTeenShaktipeeth #MayureshVisputeGuruji #TuljaBhavani #RenukaMata #MahalakshmiAmbabai #SaptashrungiDevi #Kuldevi #Kulachar #DurgaSaptashati #lokmatbhakti श्री ऐश्वर्य बगला शतचंडी महायज्ञ, 2026 Group Link: https://chat.whatsapp.com/I79TlrQjCmJ8yO1MhF3GV9?s=cl&p=a&mlu=4&ilr=4 दिनांक 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2026 📞 +91 12043 65970 / +91 84509 35980 शतचंडी महायज्ञासंदर्भातील संपूर्ण माहिती, विधी, महत्त्व आणि मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp Group मध्ये जॉईन करा. ॥ श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठम् ॥
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

