8,880
likes
2,397
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
मरेपर्यंत ह्या माडबन गावात येणार नाही ग्रामपंचायत अशी वागणूक 😭 || तीन वर्षात पहिला दिवस असा आला 😭😭 | Analytics Table
Income Estimates for मरेपर्यंत ह्या माडबन गावात येणार नाही ग्रामपंचायत अशी वागणूक 😭 || तीन वर्षात पहिला दिवस असा आला 😭😭 |
Based on this YouTube video's total view count of 748K views and industry-standard rates, the estimated total earning is $524 - $1.49K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About मरेपर्यंत ह्या माडबन गावात येणार नाही ग्रामपंचायत अशी वागणूक 😭 || तीन वर्षात पहिला दिवस असा आला 😭😭 |
Explore मरेपर्यंत ह्या माडबन गावात येणार नाही ग्रामपंचायत अशी वागणूक 😭 || तीन वर्षात पहिला दिवस असा आला 😭😭 | with 748,739 views, 8,880 likes, and 2,397 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
मरेपर्यंत ह्या माडबन गावात येणार नाही ग्रामपंचायत अशी वागणूक 😭 || तीन वर्षात पहिला दिवस असा आला 😭😭 | मला कुठल्याही गोष्टीचा राग आला नाही मला फक्त खूप जास्त वाईट वाटलं की मी एवढा कोकणातल्या माणसांना सपोर्ट करतो मंदिरांना सपोर्ट करतो मंदिर दाखवतो त्या मंदिरात मला थांबायला परमिशन नाही कधी कधी असं वाटतं की 200 300 वर्षांपूर्वी च्या जमाने मध्ये जगतोय जिथे मंदिरात थांबायला परमिशन नव्हती सगळी ओळखतात तरीही परमिशन देत नाहीत. आणि माडबन गावामध्ये तीन वर्ष फिरून ही कुठे अनुभव न आलेला ह्या मांडवान गावात मला अनुभव आला जे खुर्चीवर बसलेले कोण होते बहुतेक सरपंच असतील बोलायची काहीही पद्धत त्यांना नाही मी सरळ त्यांच्यापाशी एकदम प्रेमाने गेलो होतो एकदम उंच आवाजात बोलणं पहिल्या दिवशी रात्री माडगंगा गावामध्ये एका मंदिरापाशी थांबलो त्यावेळेस एक मॅडम पोलीस पाटील माझ्यापाशी आल्या आणि मला म्हटले की आधार कार्ड द्या त्यांना मी आधार कार्ड दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून एक किलोमीटर पुढे गेलो माडबन बीच होतं त्या बीच वरती मला टेन्ट लावायचा होता जे रानाचा मालक होता तो माझा ओळखीचा होता तिथे ट्रेन लावण्यासाठी मला त्यांनी मदत करत होते त्यानंतर ना दुसरे कुठल्यातरी गावातली पोलीस पाटील आले मला म्हटले की तुमचा आधार कार्ड द्या मी द्यायला तयार झालो त्यानंतर मला बोलले की जर इथं थांबायचं असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत मधून परमिशन घ्यायला लागेल मी म्हणलं ठीक आहे ज्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये गेलो त्यावेळेस जे तिथे वागणूक माझ्यासंग झाली की तीन देश वरून कुठे झाली नाही मी त्यांना म्हणलं मला परमिशन द्या तर ते डायरेक्ट दुसऱ्या माणसाला बोलता येत की पोलीस स्टेशनला फोन करा पोलीस वाल्यांना बोलवून घ्या हे काय पद्धत आहे का बोलायची एवढ्या उंचा आवाजामध्ये मी तर सरळ गेलो होतो मी काय गुंड नव्हतो ना ह्यांची चोरी करायला आलो होतो आणि ते पोलीस पाटील मला ओळखत होते त्यांनी माझ्यासारखा सेल्फी घेतले फोटो घेतले आणि तिथे जाऊन माझ्याच विरोधात बोलतात हा कोकणा मधला सगळ्यात जास्त घाणी स्वतः माझा मरेपर्यंत या गावात जाणार नाही शब्द आहे आपला बाकी कोकणातल्या माणसांना माझा खूप जास्त सपोर्ट असणार कायम पर्यंत हर हर महादेव 🙏🏻🕉️ #mh45rider #konkan #travelling #camping #cycling
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

