2,286
likes
204
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
अजित पवार | वाट्टेल तर होऊ द्या,हर्षवर्धन पाटीलला जागा सोडणार नाही इंदापूर Ajit Pawar Speech Indapur Analytics Table
Income Estimates for अजित पवार | वाट्टेल तर होऊ द्या,हर्षवर्धन पाटीलला जागा सोडणार नाही इंदापूर Ajit Pawar Speech Indapur
Based on this YouTube video's total view count of 381K views and industry-standard rates, the estimated total earning is $267 - $763 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About अजित पवार | वाट्टेल तर होऊ द्या,हर्षवर्धन पाटीलला जागा सोडणार नाही इंदापूर Ajit Pawar Speech Indapur
Explore अजित पवार | वाट्टेल तर होऊ द्या,हर्षवर्धन पाटीलला जागा सोडणार नाही इंदापूर Ajit Pawar Speech Indapur with 381,537 views, 2,286 likes, and 204 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
याच व्हिडिओची सगळीकडे चर्चा .. अजित पवारांच्या याच भाषणाची सगळीकडे चर्चा हेच ते इंदापूरातील भाषण ! राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून अजित पवार यांचं संपूर्ण भाषण आपल्या सर्वांच्या मागणीमुळे ते प्रसिद्ध करत आहोत NCP Leader Ajit Pawar | Indapur | Full Speech | Ajit Pawar on Harshavardhan Patil | BJP | NCP | Baramati | Indapur Vidhansabha 2019 | #AjitPawar #HarshvardhanPatil #BJP #NCP #AnkitaPatil #SupriyaSule #DattaBharne #BharneMama #PravinMane #Indapur (व्हिडीओ संग्रहित आहे) पुणे : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Indapur Harshvardhan Patil) 7 सप्टेंबरला भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण, त्यांनी याबाबत कुटुंबाशी चर्चा केली असून बुधवारी कार्यकर्ता मेळावा बोलावलाय. या मेळाव्यातच हर्षवर्धन पाटील भाजप प्रवेशाची घोषणा करु शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सोडल्याची माहिती आहे. या जागेवरुनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर वाद आहे. विशेष म्हणजे 7 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. औरंगाबादेत मोदींचा कार्यक्रम होणार आहे. मोदींच्या उपस्थितीत कुणाचाही प्रवेश होणार नाही, असं अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय. पण 7 सप्टेंबरलाच हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. काय आहे इंदापूरच्या जागेचा वाद? 2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत इंदापूरची जागा काँग्रेसकडे होती. मात्र त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यात इंदापूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांचा विजय झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी अनेकदा काहीही झालं तरी राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळं लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवाराचं काम न करण्याचा पवित्रा घेतला. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासह जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन समेट घडवला. त्यामुळं इंदापूरमध्ये एबीपी माझा अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी एकत्रित सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन आमच्यात सर्व काही अलबेल असल्याचं दाखवलं.Ajit Pawar on BJP Sena Incoming विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी किंवा आघाडीकडून इंदापूरच्या जागेबाबत निर्णय जाहीर होईल अशी शक्यता होती. मात्र तसं काहीच घडत नसल्यानं अखेर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याचा आग्रह केला.BJP and Shivsena Alliance #AjitPawar #Indapur #HarshvardhanPatil #MarathiNews #NCP #BJP #Congress #MarathiBatmya #DattaBharne दत्ता भरणे आमदार इंदापूर | Dattatray Bharne | Indapur | Harshvardhanpatil Patil Speech #BJP #AmitShah Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

