1,376
likes
207
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, Guest Special Veg Thali Analytics Table
Income Estimates for तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, Guest Special Veg Thali
Based on this YouTube video's total view count of 105K views and industry-standard rates, the estimated total earning is $74 - $210 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, Guest Special Veg Thali
Explore तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, Guest Special Veg Thali with 105,114 views, 1,376 likes, and 207 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products - 1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils 2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala 3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder 4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt 5. सेंद्रियहळद | Organic Turmeric ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - https://saritaskitchenofficial.com/ • Amazon - http://bitly.ws/zDuc तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, खीर, अळूची भजी Special Veg Thali गणपती प्रसाद थाळी ५ आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये आपण कोबीचा पराठा, चटणी, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, पापड, वरण भात यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत. ऐतिहासिक द्रुष्ट्या, गणेशोत्सव शिवाजी महाराजांच्या काळापासून साजरा केला जात आहे. तेव्हा भारत देश स्वातंत्र्य मिळण्यासाठी झटत होता. लोकमान्य टिळकांनी घरोघरी साजरा केला जाणारा गणेशोत्सवला मोठे सामाजिक स्वरूप दिले की जेणे करून सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येतील आणि प्रार्थना करतील. जस-जसे वर्ष पुढे जात आहोत वातावरणातील सावधगिरी म्हणून गणपती उत्सव लोक इको फ्रेंडली साजरा केला जात आहे. गणेश मूर्ती नैसर्गिक चिनी माती पासून बनवली जात आहेत. मंडप सजवण्यासाठी देखील फुलांचा आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जात आहे. रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितल्या आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल. कोबीचा पराठा | Cabbage Paratha | Kobi Paratha Recipe कणिक | For dough • गहू पीठ वाटी २ | Wheat Flour 2 Cup • तेल चमचा १| Oil 1 tsp • मीठ | Salt • कोबी पिळलेल्या पाण्यात मऊ कणिक मळा. सारण करिता | For stuffing • किसलेला कोबी २ वाटी | Cabbage 2 cup • हिरवी मिरची ठेचून ५ ते ६ | Green Chilly 5 to 6 • आले ठेचून १ इंच | Ginger Crush Chopped 1 inch • मीठ | Salt • कोथिंबीर ½ वाटी | Fresh Coriander ½ Cup • ओला नारळ चव ¼ वाटी | Desiccated Coconut ¼ cup • काळं मीठ अर्धा चमचा | Balck Salt half tsp • आमचूर पावडर अर्धा चमचा | Aamchur Powder half tsp नारळ चटणी | Coconut Chutney • नारळाचा चव ½ कप | Desiccated Coconut ½ cup • आले १ इंच | Ginger 1 inch • मीठ चवीनुसार | Salt to taste • साखर १ चमचा| Sugar 1 tsp • कोथिंबीर ½ कप | Fresh Coriander ½ cup • पाणी | Water शेवई खीर | Shevai Kheer • तूप 2 चमचे | Ghee 2 tsp • शेवई ½ कप | Shevai ½ cup • पाणी ¼ कप | Water ¼ cup • साखर ¼ कप | Sugar ¼ cup • दूध | Milk • वेलची पूड | Cardamom Powder • सुका मेवा |Dry fruits कारल्याचे पंचामृत | Bitter Guard Panchamrut कारले ( बिया काढून बारीक चिरून ) - १ | Bitter Guard 1 • तेल ४ चमचे | Oil 4 tsp • मोहरी ½ चमचा | Mustard ½ tsp • मेथ्या ½ चमचा | Fenugreek Seeds ½ tsp • कडीपत्ता १० ते १२ | Curry leaves 10 to 12 • चिंचेचा कोळ ३ चमचे | Tamarind Syrup 3 tsp • गुळ १ मोठा चमचा | Jaggery 1 tbsp • गोडा मसाला १ छोटा चमचा | Goda Masala 1 tsp • मीठ चवीनुसार | Salt to taste • भिजवलेले शेंगदाणे २ मोठे चमचे | Soaked Peanuts 2 tbsp • ओल्या खोबऱ्याचे बारीक काप २ मोठे चमचे | Coconut Slice 2 tbsp • हिरवी मिरची २ ते ३ | Green Chilly 2 to 3 • दाण्याचा कूट २ छोटे चमचे | Peanut Powder 2 tsp Other Recipes गणेशोत्सव स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? SpecialThali https://youtu.be/zgcOjXS8kVA?si=PhJE4CqZJ7bjiURt गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 तासात होणारं संपूर्ण जेवण| भाजी भाकरी खीर VegThali SaritasKitchen https://youtu.be/kSWA3P5PHPU?si=43-6v9ik3qMZa8fA दीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंपाक | नेवैद्य थाळी गाजर मोदक, मटार कोफ्ते Special Neivedya Thali https://youtu.be/T21fTslAJs4?si=pQhg9SzAhudp7q4q गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen https://youtu.be/FSM875Rb3Is?si=Drd3TQZygKEr3dNy 100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ तळणीचे मोदक । तळणीचे मोदक। Talaniche Modak https://youtu.be/YEA3k3hefOY?si=Y62hWM1wyptSnJKm गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, महाग साहित्य न वापरता माव्यासारखे मऊसूत मोदक https://youtu.be/keyIF-pzro4?si=wyVev_QoQPXrQfwE गणेशोत्सव स्पेशल,फक्त 1 वाटी रव्याचे 45 मोदक, पेढ्याप्रमाणे मऊ रवा मोदक | Rava Modak Saritaskitchen https://youtu.be/BLI77OOSCmA?si=DGBGNC6iKoC-YFGJ फक्त 1 कप गव्हाच्या पिठाचे, कोणतेही महाग समान न वापरता, पेढ्या सारखे मऊ खुसखुशीत मोदक, Wheat Flour https://youtu.be/FnHSzT1Jk5M?si=8QEbVFpT3Y8pDglU #गणपतीस्पेशलव्हेजथाळी #थाळी #व्हेजथाळी #कोबीचापराठा #कारल्याचेपंचामृत #शेवईखीर #Thali #SpecialVegThali #CabbageParatha #Chutney #ShevaiKheer Second Channel (SaritasHome N Lifestyle) – https://www.youtube.com/results?search_query=saritas+home+and+lifestyle Follow Us On Instagram - https://www.instagram.com/saritaskitchenofficial/ Follow Us on FaceBook - https://www.facebook.com/people/Saritas-Kitchen/100053861679165/ For collaboration enquiries – [email protected] Production By Odd Creatives & Management
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

