Share

Live Analytics

Comments 0

मनोज जरांगे पाटलांच्या सभेला गर्दी बघून मुख्यमंत्र्यांना सुद्धा धडकी भरली, ड्रोन व्हिडीओ आला Jarange Analytics Table

Income Estimates for मनोज जरांगे पाटलांच्या सभेला गर्दी बघून मुख्यमंत्र्यांना सुद्धा धडकी भरली, ड्रोन व्हिडीओ आला Jarange

Based on this YouTube video's total view count of 219K views and industry-standard rates, the estimated total earning is $154 - $439 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About मनोज जरांगे पाटलांच्या सभेला गर्दी बघून मुख्यमंत्र्यांना सुद्धा धडकी भरली, ड्रोन व्हिडीओ आला Jarange

Explore मनोज जरांगे पाटलांच्या सभेला गर्दी बघून मुख्यमंत्र्यांना सुद्धा धडकी भरली, ड्रोन व्हिडीओ आला Jarange with 219,399 views, 3,572 likes, and 261 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Manoj Jarange Patil Full Speech : ‘मराठ्यांचं आग्या-मोहोळ उठलं तर…’ मनोज जरांगेंनी थेटच दिला इशारा #ManojJarangePatil #AntarwaliSarati #MarathaAarakshan Maratha Reservation Antarwali Sarati Jalna Manoj Jarange Patil Sabha : अजितदादा, भुजबळांना जरा समज द्या, नाहीतर माझ्या नादी लागले तर…; मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी गावात सभा होत आहे. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मी अजितदादांना विनंती करतो. छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी दहा दिवसात आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी मराठ्यांना उचकवायला सांगितलं आहे. त्यासाठीच छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते हे बोलत आहेत. पण आम्ही मराठे शांततेच्या मार्गानेच लढू. उद्रेक होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय मागेही हटणार नाही. छगन भुजबळ यांनी आता घरात बसावं, असं जरांगे पाटील म्हणालेत. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोवर मी एक इंचही मागे हटणार नाही. आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. 24 तारखेच्या आत आरक्षण मिळालं नाही तर मी मागे हटणाक नाही. एकतर मराठ्यांना आरक्षण मिळेल. त्याचा जल्लोष होईल किंवा माझी अंतयात्रा निघेल. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोवर मी माझ्या घराचा उंबराही शिवणार नाही, असं जरांगे पाटील म्हणालेत. आज हे मराठ्यांचं आग्या-मोहोळ शांत आहे.. केंद्राला आणि राज्याला सांगतोय.. हे का आग्या-मोहोळ एकदा का उठलं रे बाबा मंग काय हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही.’ असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange-Patil) राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) दिला आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथील जाहीर सभेत बोलताना मनोज जरांगेंनी अत्यंत आक्रमकपणे मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी केली आहे. तसेच मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा असं आवाहन केलं आहे. (manoj jarange patil warned shinde fadnavis government in antarwali sarathi if the Maratha community does not get reservation) सात कोटींचा आरोप करणाऱ्या भुजबळांना जरांगेंचं मराठ्याच्या स्टाईलनं उत्तर, म्हणाले... "सरकारनं सांगितलं होतं की, गुन्हे मागे घेतले जाणार मात्र अजुनही झालेलं नाही, ते तातडीनं मागे घ्यावेत. आता नवा एक फॉर्मुला आला आहे. तो एकदिवस म्हणाला, आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही बुवा, आपल्या एकट्याच्याच मागे लागलेत. आरक्षणाला विरोध नाही म्हटल्यावर आपण बोलायला बंद केलं. पण कालपरवा तो परत फडफड करायला लागलाय. ते म्हणतंय, सात कोटी खर्च आलाय. अरे काय वावर घेतलंय का येडपटा... 100 एकर विकत नाही घेतलं, ते सभेसाठी घेतलं भाड्यानं. एका शेतकऱ्यानं फुकट दिलंय, येऊन विचार. तो म्हणतोय, लोक आता 10 रुपये देत नाहीत, अरे तुला देत नसतील. अरे तुला का देत नसतील तर, ज्या गोरगरिब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमावला, त्यामुळे तुझ्याकडे धाड पडली, ज्यांचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष बेसन खाऊन आलास आत. आम्हाला शिकवतो पैसे कुठून आले? माझा मायबाप मराठा काबाडकष्ट शेतात करतो. आम्ही घाम गाळतो घाम. माझ्या मायबापानं घाम गाळून हजार, पाचशे रुपये जमा केले आहेत आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठ्यांची सेवा करण्याचं काम 123 गावकऱ्यांनी केलं आहे. तुझ्यासारखं नाही आमचं." , असं जरांगे म्हणाले. Maratha reservation row: Activist Jarange-Patil gives 10-day ultimatum to state On Saturday, he began a massive rally in Jalna and gave an ultimatum of 10 days to the state government to decide on including all Marathas in the other backward classes (OBC) category for reservation in government jobs and education. manoj jarange patil live manoj jarange patil images manoj jarange patil photo manoj jarange patil news manoj jarange patil live sabha manoj jarange patil manoj jarange live news today Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard