Share

Live Analytics

Comments 0

Rana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ? Analytics Table

Income Estimates for Rana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ?

Based on this YouTube video's total view count of 122K views and industry-standard rates, the estimated total earning is $86 - $245 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Rana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ?

Explore Rana Suryavanshi Baramati Attack: Y+ सुरक्षा असलेल्या राणा सूर्यवंशींवरचा हल्ला बनाव होता? संशय का ? with 122,528 views, 415 likes, and 39 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #Baramati #RanaSuryavanshi १८ ऑक्टोबर, रविवारचा दिवस. सुट्टी असल्यानं सगळीकडे काहीसा निवांतपणा होता. रस्त्यांवर वर्दळही कमी होती आणि अशातच बातमी आली एका हल्ल्याची. बारामतीमधून. बारामतीच्या गोजुबावी परिसरात व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला होता. पायलट ढाब्याजवळ एका मोकळ्या जागेत काही मोजक्या लोकांसोबत ते थांबले होते, त्यावेळी दोन तरुण मास्क घालून आले, त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, तो फसला म्हणून त्यांनी सत्तूरने वार केले, ज्यात राणा सूर्यवंशी जखमी झाले, त्यांना तातडीने पुण्याला रुबी हॉलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. उपचार सुरु झाले. पण या हल्ल्यामुळे बरेच प्रश्न निर्माण झाले, राणा सूर्यवंशी हे प्रसिद्ध व्यावसायिक, त्यांना वाय प्लस सुरक्षा आहे, त्यांच्यासोबत कायम सुरक्षारक्षक असतात, तरी हल्ला कसा झाला ? सुरक्षारक्षक गेले कुठे ? त्यात पोलिसांनी कारवाई करत, एका १९ वर्षीय आरोपीला आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली. तर राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्याची २ लाखांची सुपारी देणाऱ्या ज्ञानदेव शिंदेलाही अटक केली. पण या आरोपींच्या चौकशीत हल्ल्याचा उद्देश समोर आला नाही, उलट चौकशीत समोर आलेली माहिती, सूर्यवंशी यांचा इतिहास आणि न जुळणारे काही डॉट्स, यावरुन संशय निर्माण होतोय राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्ला हा स्क्रिप्टेड होता का ? हा बनाव असल्याचा संशय का निर्माण होत आहे? पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard