414
likes
140
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
प्रत्येक गृहलक्ष्मीने ही एक गोष्ट लक्षात ठेवाच!❤️घराची आवराआवर आणि माझ्या मनातली गोष्ट #marathivlog Analytics Table
Income Estimates for प्रत्येक गृहलक्ष्मीने ही एक गोष्ट लक्षात ठेवाच!❤️घराची आवराआवर आणि माझ्या मनातली गोष्ट #marathivlog
Based on this YouTube video's total view count of 40.9K views and industry-standard rates, the estimated total earning is $29 - $82 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About प्रत्येक गृहलक्ष्मीने ही एक गोष्ट लक्षात ठेवाच!❤️घराची आवराआवर आणि माझ्या मनातली गोष्ट #marathivlog
Explore प्रत्येक गृहलक्ष्मीने ही एक गोष्ट लक्षात ठेवाच!❤️घराची आवराआवर आणि माझ्या मनातली गोष्ट #marathivlog with 40,936 views, 414 likes, and 140 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
नमस्कार 🙏 मी त्रिवेणी जगताप! आजच्या मराठी डेली व्लॉगमध्ये आपल्या घराच्या गार्डनची स्वच्छता, झाडांची आवराआवर आणि अनेक ताईंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासोबत शेअर केली आहेत. 🌿❤️ 🌱 आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळणार? 🌿 हळदीची रोपं कधी आणि कशी लावायची? 🍃 विड्याच्या पानाचा वेल कसा आणि कधी लावायचा? 🌱 झाडांच्या कटिंग आणि बिया पाठवण्याबद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरं. 🌺 जास्वंदाची सुंदर फुलं, तुरीचं झाड आणि पपईचं रोप. 🪴 गार्डनची स्वच्छता, झाडांची निगा आणि खतपाणी घालण्याची तयारी. 📱 YouTube वर Views वाढवण्यासाठी आणि Channel Grow करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? 🏡 अहोंनी केलेली स्लॅबची आवराआवर आणि घरातील रोजची कामं. ❤️ प्रत्येक गृहलक्ष्मीने स्वतःच्या कमाईतून स्वतःसाठीही काहीतरी घ्यावं, स्वतःचा आनंद जपावा, हा माझ्या मनातील खास विचार. आपण घरासाठी, मुलांसाठी आणि कुटुंबासाठी खूप काही करतो. पण या सगळ्यात स्वतःसाठी जगायलाही विसरू नका. स्वतःचा आनंद आणि स्वतःची ओळख जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ❤️ तुम्हाला गार्डनिंग, घरगुती व्लॉग, मराठी लाइफस्टाइल आणि माझ्या रोजच्या आयुष्यातील गोष्टी आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. व्हिडिओ आवडला तर Like करा, चॅनेल Subscribe करा आणि तुमच्या मनातील प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नेहमी प्रयत्न करते. 🥰 तुमचीच, त्रिवेणी जगताप Vlogs #TriveniJagtap #MarathiVlog #DailyVlog #GardeningTips #HomeGardening #MarathiLifestyle #YouTubeGrowth #marathicreators
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

