Share

Live Analytics

Comments 0

रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा हा पौष्टिक गुजराती पदार्थ। दाल ढोकली। Daal Dhokali Analytics Table

Income Estimates for रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा हा पौष्टिक गुजराती पदार्थ। दाल ढोकली। Daal Dhokali

Based on this YouTube video's total view count of 228K views and industry-standard rates, the estimated total earning is $160 - $456 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा हा पौष्टिक गुजराती पदार्थ। दाल ढोकली। Daal Dhokali

Explore रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा हा पौष्टिक गुजराती पदार्थ। दाल ढोकली। Daal Dhokali with 228,246 views, 2,132 likes, and 125 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

गुजराथी दाल ढोकली Ingredients:- Daal:- Toovar Daal - 1/2 cup peanuts 2 tbsp green chillies 2 turmeric 1/4 tsp tomatoes chopped 1 med Dhokali- Wheat flour 1 cup besan 2 1 tbsp turmeric 1/2 tsp red chilly powder 1 tsp corriender powder 1 tsp Carom seeds 1/4 tsp oil 2 tsp fresh corriender 2 tbsp Tempering:- Oil - 2-3 tbsp mustered seeds 1/2 tsp cummin seeds 1/2 tsp crushed garlic 1 tsp chopped tomatoes 1 med curry leaves 7-8 Asafoeteda 1/4 tsp turmeric 1/2 tsp salt to taste red chilly powder 1 & 1/2 tsp corriender powder 1 tsp Jaggery lemon sized साहित्य :- डाळीसाठी - तूर डाळ - 1/2 कप शेंगदाणे 2 मोठे चमचे हिरव्या मिरच्या 2 बारीक चिरलेला टोमॅटो 1 मध्यम हळद 1/2 tsp ढोकली साठी - गव्हाचे पीठ 1 कप बेसन 2 tbsp हळद 1/2 tsp लाल मिरची पावडर 1 tsp धने पावडर 1 tsp ओवा 1/4 tsp मीठ चवीनुसार तेल 2 चमचे कोथिंबीर 2 चमचे फोडणी साठी :- तेल 2-3 tbsp मोहरी 1/2 चमचा जिरे 1/2 चमचा ठेचलेला लसूण 1 चमचा बरीक चिरलेला टोमॅटो 1 मध्यम कढी पत्ता 7-8 हिंग 1/4 tsp हळद 1/2 tsp लाल सुक्या मिरच्या 2 लाल मिरची पावडर 1 & 1/2 tsp धने पूड 1 tsp गूळ लिंब एवढा खडा मीठ चवीनुसार कृती - ** कूकर मध्ये तूर डाळ धुवून घ्यावे . त्यामध्ये हिरवी मिरची, हळद, शेंगदाणे , टोमॅटो घालून दीड ग्लास पानी घालून झाकण लावून 4 शिट्टी करून घ्याव्यात . ** पराती मध्ये गव्हाचे पीठ , बेसन , मीठ , हळद , लाल मिरची पूड , धने पूड , ओवा , कोथिंबीर , तेल घालून मिक्स करून पानी घालून कणिक मळून घ्यावी . ** कढई मध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरे , मीहरी घालून तडताडून द्यावेत , त्यानंतर ठेचलेल लसूण घालून परतून त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि कढी पत्ता , हिंग घालून टोमॅटो मऊ होई पर्यन्त परतून घ्याव. ** नंतर शिजवून घेतलेली दाळ घालून पांनी वाढवून पटल करून घ्यावे, त्यानंतर मीठ , लाल मिरची पूड , धने पूड घालून हलवून घ्यावे आणि उकळायला ठेवून द्यावे. ** टॉवर तयार कणकीचे गोळे बनवून पटल चपाती सारखी पोळी लाटून घ्यावी , पोळी लाटून घेताना गव्हाचे पीठ लावावे . त्याचे सुरीने कापून 1 इंच चौकोनी तुकडे (ढोकली )करावे. ** तयार ढोकली उकळत असलेल्या डाळी मध्ये सोडाव्यात , 10-12 ढोकली टाकली की हलवून परत ढोकली सोद्याव्यात , म्हणजे गोल होणार नाही . सगळ्या ढोकली सोडून झाल्यावर गूळ घालून एकदा हलवून घेऊन गॅस कमी करून झाकण ठेवून 1-12 मिनिटे मंद आचेवर शिजवून द्यावे . तयार ढोकली भात किंवा साजूक तूप घालून नुसत्याच खाऊ शकता . रात्रीच्या जेवणाचा जगातला सगळ्यात सोपा मेनू तयार .. #दालढोकली #Zanzanitchakolya #Daaldhikali #Gujarathidaaldhokali #Chakolya #onepotmeal #chakolyarecipe #वरणफळ

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard