Share

Live Analytics

Comments 0

Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ? Analytics Table

Income Estimates for Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ?

Based on this YouTube video's total view count of 38.7K views and industry-standard rates, the estimated total earning is $27 - $77 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ?

Explore Marathwada Padvidhar Election: घुगे आणि पाटलांमधली स्पर्धा, Satish Chavan यांच्या पथ्यावर पडणार ? with 38,731 views, 179 likes, and 881 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #SatishChavan #PratapsinhPatil पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, विधानपरिषदेची ही निवडणूक नेहमीच चर्चेत येते असं नाही. २०२० च्या निवडणुकीत काय झालं होतं? कोणते मुद्दे चर्चेत होते ? हे आता लगेच आठवणार पण नाही. कारण ही निवडणूक पदवीधरांच्या पातळीवर लढली जाते, त्यांचे मुद्दे निवडणुकीच्या चर्चेत येतात. पण मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यंदाचं चित्र वेगळं आहे. विधानसभेच्या निवडणुकीला होतं तसं राजकारण यंदा इथे झालं, रुसवे-फुगवे झाले, सोशल मीडियावर ट्रोलिंग झालं, विरोधाचं राजकारण जोरात झालं. थोडक्यात आमदारकीच्या निवडणुकीला जे घडू शकतं, ते सगळं पदवीधरच्या निवडणुकीला घडतंय. त्यात तिहेरी लढतीची चर्चा जोरदार असली तरी लढत दोन विरुद्ध एक अशी झाली आहे. सतीश चव्हाण यांना आव्हान द्यायला, जोर लावणाऱ्या विरोधकांची एकी निसटली आणि उमेदवारांचं ट्रॅफिक जाम झालं, त्यामुळेच यंदाची निवडणूक सतीश चव्हाण यांच्यासाठी वनवे झाल्याची चर्चा आहे, पण ही चर्चा नेमकी का आहे ? वातावरण कुठल्या मुद्द्यांचं आहे आणि ते फिरतंय कशावर ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard