817
likes
159
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Rahul Gandhi यांची पोस्ट, Abhijeet Dipke यांचं आम्ही एक असल्याचं विधान,गांधी-दिपके एकत्र येतायत ? Analytics Table
Income Estimates for Rahul Gandhi यांची पोस्ट, Abhijeet Dipke यांचं आम्ही एक असल्याचं विधान,गांधी-दिपके एकत्र येतायत ?
Based on this YouTube video's total view count of 118K views and industry-standard rates, the estimated total earning is $83 - $238 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Rahul Gandhi यांची पोस्ट, Abhijeet Dipke यांचं आम्ही एक असल्याचं विधान,गांधी-दिपके एकत्र येतायत ?
Explore Rahul Gandhi यांची पोस्ट, Abhijeet Dipke यांचं आम्ही एक असल्याचं विधान,गांधी-दिपके एकत्र येतायत ? with 118,871 views, 817 likes, and 159 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #RahulGandhi #AbhijeetDipke तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जोमात होतं. २० जुलैला सीजेपीने मोर्चाची हाक दिली आणि हजारो तरुण दिल्लीत दाखल झाले. सीजेपीचं आंदोलन जेन-झी आंदोलन झालं. सीजेपीची ही ताकद ओळखून विरोधी पक्षातल्या जवळपास सगळ्याच नेत्यांनी सीजेपीच्या मंचावर हजेरी लावली. पण देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे राहुल गांधी मात्र सीजेपीच्या मंचावर गेले नाहीत. ते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनाला बसले. जेन-झींसाठी छात्रों की गुंज कार्यक्रम घ्यायला लागले. पण त्यांनी सीजेपी किंवा सीजेपीच्या कुठल्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे मागण्या सारख्या असल्या तरी राहुल गांधी सीजेपीपासून अंतर राखत असल्याचं बोललं गेलं. पण बुधवारी सीजेपीच्या नेत्यांना अटक झाली आणि राहुल गांधींनी त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली. तसंच आमची आंदोलनं वेगळी नाहीत तर एकच आहेत, असं राहुल गांधींनी सांगितलं. तर आम्ही सगळे एकाच कारणासाठी लढतोय असं अभिजीत दिपकेंनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे एकमेकांपासून अंतर राखणारे राहुल गांधी आणि दिपके आता एकत्र येत असल्याच्या चर्चा व्हायला लागल्यात. पण यामागची कारणं काय, राहुल-दिपके मैत्रीमागे नक्की काय दडलंय, पाहुयात या व्हिडिओमधून....... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

