Share

Live Analytics

Comments 0

मुंबई-गोवा हायवे लय गर्मी 🥵|| रात्री टेंट पशी आली पोलीस 👮🏻|| हॉस्पिटलमध्ये झालो ऍडमिट 🤒 || Analytics Table

Income Estimates for मुंबई-गोवा हायवे लय गर्मी 🥵|| रात्री टेंट पशी आली पोलीस 👮🏻|| हॉस्पिटलमध्ये झालो ऍडमिट 🤒 ||

Based on this YouTube video's total view count of 61.4K views and industry-standard rates, the estimated total earning is $43 - $123 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About मुंबई-गोवा हायवे लय गर्मी 🥵|| रात्री टेंट पशी आली पोलीस 👮🏻|| हॉस्पिटलमध्ये झालो ऍडमिट 🤒 ||

Explore मुंबई-गोवा हायवे लय गर्मी 🥵|| रात्री टेंट पशी आली पोलीस 👮🏻|| हॉस्पिटलमध्ये झालो ऍडमिट 🤒 || with 61,473 views, 1,374 likes, and 183 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

मुंबई-गोवा हायवे लय गर्मी 🥵|| रात्री टेंट पशी आली पोलीस 👮🏻|| हॉस्पिटलमध्ये झालो ऍडमिट 🤒 || आजचा आपला मुंबई गोवा हायवे चा प्रवास खारेपाटण ते राजापूर असा प्रवास आज गर्मी खूप जास्त होती गेले दोन ते तीन दिवस झाले माझी खूप जास्त तब्येत खराब आहे यात मध्ये आपण ज्या ठिकाणी आज निघलो आहे त्याच्या आधी एक दिवस तुम्ही खूप जास्त गर्मीतनं आलो होतो आणि रात्रभर फुल एसी करून झोपलो होतो त्यात मध्ये अजून दिवसभर एसी फुल लावून झोपलो होतो त्यामुळे संध्याकाळी पर्यंत खूप जास्त तब्येत खराब झाली होती दुसऱ्या दिवशी तसंच व्यायाम करून हायवेला चालायला सुरुवात केली सकाळ सकाळ बरं वाटलं जशास दुपारच्या तीन चार वाजलेत ही तब्येत खूप जास्त खराब झाली आज दसरा असल्यामुळे आज रस्त्यावरती जास्त गाड्याही नव्हत्या राजापूर मध्ये जास्त खूपच तब्येत खराब झाली एवढी खराब झाली की आज सलाईन लावायची वेळ आली. मी जेवणामध्ये ही दुसरी वेळ आहे सलाईन घ्यायची ये पोलीस वाले दादा भेटायला आले होते लोकांना आधी असं वाटलं की मी चुकीचा माणूस आहे त्यामुळे पोलीस वाले माझ्यापाशी आले पण नंतर ना सगळ्यांना समजलं की हे मला ओळखतात मग त्यानंतर ना सगळ्यांना ठीक वाटायला लागलं मग पोलीस वाले नंतर माझ्यापाशी थांबले आणि तिथे सांगितलं की याला थांबून द्या मग मी त्याच्यात थांबलो. रात्रीच्याला जाऊन सलाईन लावलं कारण की तब्येत खूपच जास्त खराब झाली असा आज काही प्रवास होता रात्रीच्या ला साईटला मंदिर होतं आणि रस्त्याच्या कडेलाच मी थांबलो होतो तर भरपूर लोक सारखी येत होती तब्येत खराब होती त्यात मध्ये त्यामुळे म्हटलं इथं झोपणे योग्य नाही तर शेजारीच मी एका सबस्क्रायबर दादाचं घर होतं तिथे जाऊन झोपलो तिथून तब्येत खूप जास्त बिघडली 🕉️🙏🏻 #mh45rider #konkan #cycling #travelling #travel

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard