200
likes
0
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
संस्कृती संजय शेटे । शिवचरित्र काळाची गरज । वक्तृत्व स्पर्धा 2022 Analytics Table
Income Estimates for संस्कृती संजय शेटे । शिवचरित्र काळाची गरज । वक्तृत्व स्पर्धा 2022
Based on this YouTube video's total view count of 1.10K views and industry-standard rates, the estimated total earning is $1 - $2 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About संस्कृती संजय शेटे । शिवचरित्र काळाची गरज । वक्तृत्व स्पर्धा 2022
Explore संस्कृती संजय शेटे । शिवचरित्र काळाची गरज । वक्तृत्व स्पर्धा 2022 with 1,105 views, 200 likes, and 0 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
स्पर्धकाचे नाव - संस्कृती संजय शेटे वय - १२ गाव/शहर, जिल्हा - करकंब, सोलापूर जिल्हा. . स्पर्धेची माहिती राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२२ महाराष्ट्र राज्य मर्यादित "सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र वक्ता पुरस्कार २०२२" आयोजित हिंदू संस्कृती युट्युब चॅनेल (Hindu Sanskruti YouTube Channel) स्पर्धेचा उद्देश - नवनवीन मुला मुलींसाठी, व्याख्यातांसाठी मंच तयार करून देणे. ज्यामुळे स्पर्धकांचे धाडस वाढेल आणि उत्कृष्ट वक्ता बनण्यासाठी मार्ग सोपा होईल. स्पर्धा विनामूल्य आणि दोन भागात (दोन राउंडमध्ये) घेतली जाईल. भाग एक (Round १) : जिल्हास्तरीय क्रमांक. (यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतून २ क्रमांक काढले जातील. प्रथम आणि द्वितीय क्रमांक जे भाग दोन मध्ये पदार्पण करतील.) भाग दोन (Round २) : राज्यस्तरीय क्रमांक. (यात प्रत्येक जिल्ह्यांतून प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविलेल्या सर्व स्पर्धकांना पुन्हा नवीन विषय देऊन राज्यस्तरीय क्रमांक काढले जातील.) पारितोषिके : भाग एक (Round १) जिल्हास्तरीय (लहान गट व मोठा गट):- १) प्रथम क्रमांक ई सन्मानपत्र २) द्वितीय क्रमांक ई सन्मानपत्र ३) सहभागी स्पर्धकांना सहभाग ई प्रशस्तिपत्र भाग दोन (Round २) राज्यस्तरीय (लहान गट व मोठा गट) मोठा गट पारितोषिके प्रथम क्रमांक :- २,२२२/- द्वितीय क्रमांक :- १,१११/- तृतीय क्रमांक :- ७७७/- उत्तेजनार्थ १ आणि २ :- इ सन्मानपत्र सर्वोत्कृष्ट Likes आणि Views :- ६६६/- लहान गट पारितोषिके प्रथम क्रमांक :- १,१११/- द्वितीय क्रमांक :- ७७७/- तृतीय क्रमांक :- ५५५/- उत्तेजनार्थ १ आणि २ :- इ सन्मानपत्र सर्वोत्कृष्ट Likes आणि Views :- ४४४/- स्पर्धेचे विषय : लहान गट विषय (वय वर्ष ५ ते १६):- १) पुण्यश्लोक जिजाऊसाहेबांचे संस्कार व शिक्षण २) शिवचरित्र काळाची गरज ३) मी शिवकालीन गडकिल्ले बोलतोय मोठा गट विषय (वय वर्ष १७ ते खुला गट) १) धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान २) छत्रपती श्री शिवाजी महाराज झाले नसते तर ३) स्त्री मानसिकता आणि आजचा समाज ४) छत्रपती श्री शिवाजी महाराज युद्धनीती ५) शिक्षण क्षेत्रात तरुणाईची मानसिकता * स्पर्धेचा प्रवेश विनामूल्य आहे. * स्पर्धेचा कालावधी - मंगळवार दिनांक ०१ मार्च २०२२ ते बुधवार दिनांक १० एप्रिल २०२२ * व्हिडीओ पाठवण्याची तारीख मंगळवार दिनांक ०१ मार्च २०२२ ते अंतिम तारीख रविवार दिनांक ३१ मार्च २०२२ * स्पर्धकाने नाव नोंदविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आपली माहिती संपूर्ण आणि योग्य भरावी. https://forms.gle/Uxu51WRoiyvYefWm8 व्हिडीओ खालील माध्यमातून पाठवू शकता. १. WhatsApp : 8411861211 किंवा समोरील लिंकवर क्लिक करून लिंकद्वारे आमच्या WhatsAppला पोहचू शकता https://api.whatsapp.com/send?phone=9... २. Telegram : 8411861211 ३. ईमेल : [email protected] स्पर्धेचे नियम व अटी :- १) स्पर्धेमध्ये दोन वयोगट आहेत लहान गट वय वर्ष ५ ते १६ आणि मोठा गट वय वर्ष १७ ते खुला गट. तरी संबंधित स्पर्धकांनी आपले वय योग्य द्यावे. निकालावेळेस संयोजक वयाचा पुरावा म्हणनू ओळखपत्र मागू शकतील. २) स्पर्धकाला आपला विषय मांडण्यासाठी ५ ते ७ मिनिटांचा (किमान ५ मिनिटे आवश्यक) कालावधी आहे. ३) दिलेल्या विषयाला धरूनच आपले भाषण असावे. ४) रेकॉर्डिंग केलेला व्हिडीओ हा आडवा असावा, पुरेसा उजेड आणि आवाज सुस्पष्ट यावा याची काळजी घ्यावी. तसेच आपला व्हिडीओ सलग असावा. त्यात कोणत्याही प्रकारचे एडिटिंग किंवा जोडून कट केलेले नसावे. तसे असल्यास आपला व्हिडीओ अपलोड केला जाणार नाही. ५) नियुक्त परीक्षक व आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. परीक्षक आणि आयोजक यांना योग्य असलेले व्हिडीओच प्रसिद्ध केले जातील. आयोजकांचा आणि परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांवर बंधंनकारक असेल. ६) स्पर्धेच्या संदर्भातील कोणताही नियम व अटीत बदल करण्याचा आणि स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय संयोजकांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे. ७) स्पर्धा हि केवळ मराठी भाषेतच होईल. स्पर्धकांनी केवळ मराठी भाषेतूनच आपले विचार मांडणे अपेक्षित आहे. ८) आपले दर्जेदार व्हिडीओ टप्प्याटप्प्याने व क्रमाने युट्युब चॅनेलवर अपलोड केले जातील. अपलोड केलेल्या व्हिडीओची लिंक आपल्या WhatsApp क्रमांकावर मिळेल. जेणेकरून आपण आपल्या व्हिडीओची लिंक प्रसिद्धीसाठी सर्व प्रकारच्या सोशल प्लॅटफॉर्मवर पाठवू शकता. परंतु मूळ युट्युब लिंकवर मिळालेले Likes आणि views गुणांसाठी ग्राह्य धरले जातील. व्हिडीओ अपलोड केल्यानंतर १० दिवसांच्या आत मिळणारे Likes आणि Views गुणांसाठी ग्राह्य धरले जातील ९) भाग एक (Round १) झाल्यानंतर निकालाची तारीख आणि भाग २ (Round २) ची तारीख जाहीर करण्यात येईल. १०) स्पर्धेच्या संदर्भातील सर्व अपडेट्स, निकाल आणि महाराष्ट्रातील सर्व स्पर्धकांच्या भाषणांचा आस्वाद घेण्यासाठी हिंदू संस्कृती युट्युब चॅनेल लिंकवर जाऊन - https://www.youtube.com/c/HinduSanskruti सर्वात आधी चॅनेलला SUBSCRIBE करा आणि समोरील Bell दाबा. जेणेकरून स्पर्धेचे येणारे सर्व पोस्ट आपल्याला नोटिफिकेशन च्या माध्यमातून मिळतील. स्पर्धेचे गुण :- १) भाषणाची सुरुवात :- २० गुण २) शब्द स्पष्टता :- २० गुण ३) देहबोली आणि हावभाव :- २० गुण ४) मुद्दा स्पष्टीकरण :- २० गुण ५) Likes आणि Views :- २० गुण (व्हिडीओ अपलोड केल्यानंतर १० दिवसांच्या आत मिळणारे Likes आणि Views गुणांसाठी ग्राह्य धरले जातील) एकूण :- १०० गुण अधिक माहितीसाठी संपर्क करा. ओमकार जगदाळे 8411861211 #Hindusankruti #2022व्याख्यानस्पर्धा राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२२ राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2022 vaktrutva spardha 2022 online spardha 2022 online spardha vaktrutva spardha 2022 व्याख्यान मराठी राज्यस्तरीय व्याख्यान भाषण कसे करावे भाषण शिवाजी महाराज भाषण कला प्रशिक्षण bhashan bhashan shivaji maharaj छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

