Share

Live Analytics

Comments 0

Tiger Shroff Attack: 45 मिनिटं रेकी, तीन आरोपींना कोटामधून अटक, Bishnoi Gang चा प्लॅन काय होता ? Analytics Table

Income Estimates for Tiger Shroff Attack: 45 मिनिटं रेकी, तीन आरोपींना कोटामधून अटक, Bishnoi Gang चा प्लॅन काय होता ?

Based on this YouTube video's total view count of 396K views and industry-standard rates, the estimated total earning is $278 - $793 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Tiger Shroff Attack: 45 मिनिटं रेकी, तीन आरोपींना कोटामधून अटक, Bishnoi Gang चा प्लॅन काय होता ?

Explore Tiger Shroff Attack: 45 मिनिटं रेकी, तीन आरोपींना कोटामधून अटक, Bishnoi Gang चा प्लॅन काय होता ? with 396,525 views, 2,424 likes, and 262 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #TigerShroff #LawrenceBishnoi रविवार १८ ऑक्टोबरची संध्याकाळ, साधारण ७ वाजले होते. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ मुंबईच्या जुहू भागातल्या पुष्पा पार्क इथून फुटबॉल खेळून बाहेर येत होता. त्याच्या गाडीला चाहत्यांनी घेरलेलं, कुणी त्याला आवाज देत होतं, कुणी व्हिडीओ शूट करत होतं, कुणी टायगरला आम्ही बराच वेळ थांबलोय १० मिनिट बाहेर ये म्हणत होतं आणि तेवढ्यात आवाज झाला, काही लोकांना तो फटाक्यांचा आवाज वाटला, पण त्यानंतर एक जण किंचाळण्याचा आवाज आला, काही सेकंदात स्पष्ट झालं की, टायगर श्रॉफवर गोळीबार झाला होता, गोळीबाराचा सगळा थरार व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला, गोळीबार करुन दोन्ही शूटर्स टू व्हीलरवरुन पळून गेले. त्यानंतर समोर आलं, टायगर गोळीबारातून वाचला आहे, पण त्याचा ड्रायव्हर आणि जवळच थांबलेला एक व्यक्ती जखमी झाले. लॉरेन्स बिष्णोई टोळीने टायगरवरच्या हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर रात्रभरात अनेक सूत्र हलली, पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टायगर श्रॉफच्या भेटीला त्याच्या घरी पोहोचले, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं, आरोपी सुरतला पळून गेले, असाही संशय व्यक्त करण्यात येऊ लागला. टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर काय काय घडलं ? कोणते खुलासे झाले ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard