Share

Live Analytics

Comments 0

लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation Analytics Table

Income Estimates for लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation

Based on this YouTube video's total view count of 197K views and industry-standard rates, the estimated total earning is $138 - $394 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation

Explore लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation with 197,154 views, 3,132 likes, and 561 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - https://saritaskitchenofficial.com/ • Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation लहान फ्रीज कसा लावावा? सुटसुटीत फ्रीजसाठी डबे निवडताना ५ चुका टाळा १० नियम पाळा Kitchen Organisation पूर्वी जेवढा लागणार तेव्हडाच स्वयंपाक केला जायचा, लागणार तेवढ्याच ताज्या भाज्या, दूध फळे घरात आणली जायची. त्यामुळे फ्रिज ची कधी गरज भासायची नाही. किंवा फ्रिज वापरले जायचेच नाहीत.  पण आज मात्र काळ बदलेल तसे आपल्याला पण बदल करावे लागतात. धावपळीचे जीवन असल्याने, सगळ्यांना घाई असल्याने आठवड्याभऱ्याच्या भाज्या एकदाच आणून ठेवल्या जातात, संध्याकाळी दूध परत गरम करायला वेळ नसेल तर फ्रिज मध्ये ठेवावे लागते. सोबत अजून बरेच पदार्थ, आपण टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो. एव्हडेच नाही तर काही ठिकाणी दमट हवेमुळे काही कोरडे पदार्थ सुद्धा जसे कि शेंगदाणे, कडधान्य, डाळी फ्रिजमध्ये ठेवाव्या लागतात. आणि हळू होऊ फ्रिज भरायला सुरुवात होते. वस्तू पटकन सापडत नाहीत आणि कधी कधी त्यात अशाच पडून राहून वाया जातात.  तर आज मी तुम्हाला माझा मध्यम साईझ चा फ्रिज मी कसा लावते, भाज्या साठवताना कोणती काळजी घेते, फ्रिज मध्ये पदार्थांचा वास लागू नये म्हणून काय करते, तसेच कोणत्या प्रकारची भांडी वापरते या सगळ्या गोष्टी या विडिओ मार्फत दाखवणार आहे, म्हणजे फ्रिज तूर करतात आहे. थोडक्यात सांगायचे तर फ्रिज कसा लावावा? फ्रिज organisation या विषयावर आजचा विडिओ आहे.  Other recipes - रोजची कामं सोपी होण्यासाठी आणि माणसं जपण्यासाठी ११ टिप्स | 11 महत्वाच्या किचन टिप्स 11 Kitchen Tips https://youtu.be/ma0f71gx3jE?si=sUH99pCcC1dXONuj  १५ महत्वाच्या किचन टिप्स | फ्रिज लावताना, धान्य व भाज्या साठवताना १५ गोष्टी पाळा 15 Imp Kitchen Tips https://youtu.be/yRPSf4QXHf0?si=zffSeNxBZdIgYDtQ  रोजची कामं सोपी होण्यासाठी व स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी ११ टिप्स | महत्वाच्या किचन टिप्स 11 KitchenTips  https://youtu.be/sI7UIlth5TQ?si=TJvo_-kKrRr15cN5  वाढत्या उन्हाळ्यासाठी ११ टिप्स | स्वयंपाक व घरातली कामं सोपी होण्यासाठी किचन टिप्स 10 Kitchen Tips https://youtu.be/M96h9d-iPiY?si=enDTEsKc7hpie6wm सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? सुगरणींनो बनवा महिन्याचे फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips https://youtu.be/kftaQyD1TfA?si=oOB0Q-KEhDc95oIm उत्तम स्वयंपाक आणि स्वच्छ किचनसाठी 10 किचन टिप्स | रोजची कामे करताना या 11 चुका टाळा 10 Kitchen Tips  https://youtu.be/BLpPztVuco8?si=na9wwQI8eIKYwndc  रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking https://youtu.be/YvoOqmlC7_c?si=a0skPMy2bKsPdnt_  ११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंपाक, झुरळं मुंग्या न होण्यासाठी झक्कास टिप्स 11KitchenTips https://youtu.be/k8ztxRHge70?si=vW75qiYRq6HrHcQO  भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips  https://youtu.be/jbakJYGV8eY?si=cVmTDZCN-IoJeYTR  स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्‍या १० टिप्स । किचन टिप्स मराठीमध्ये । Useful Kitchen Hacks ।  https://youtu.be/ICemEtbMG-I?si=iwPkPIYvI7D2EhM1  #fridgeorganisation #refrigeratororganisation  #kitchenorganisation #kitchentips #saritakitchenkitchentips #फ्रिजटूर #फ्रिजकसेआवरावे  #फ्रिजमध्येभाज्याकश्यासाठवाव्यात #सरिताकिचनटिप्स  #saritaskitchen #सरिताकिचन For collaboration enquiries – [email protected]

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard