Share

Live Analytics

Comments 0

Raj Thackeray Speech Dindoshi Today : हा उद्धव 'ठाकरे' नाय राहिला आता 'खान' झालाय ! सभा गाजवली Analytics Table

Income Estimates for Raj Thackeray Speech Dindoshi Today : हा उद्धव 'ठाकरे' नाय राहिला आता 'खान' झालाय ! सभा गाजवली

Based on this YouTube video's total view count of 157K views and industry-standard rates, the estimated total earning is $111 - $316 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Raj Thackeray Speech Dindoshi Today : हा उद्धव 'ठाकरे' नाय राहिला आता 'खान' झालाय ! सभा गाजवली

Explore Raj Thackeray Speech Dindoshi Today : हा उद्धव 'ठाकरे' नाय राहिला आता 'खान' झालाय ! सभा गाजवली with 157,870 views, 1,721 likes, and 465 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Maharashtra Election: “स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेबांचे…”; दिंडोशीतून उद्धव ठाकरेंविरुद्ध ‘राज’तोफ धडाडली राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान राज्यात आता प्रचारासाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने नेत्यांचा भाषणाला धार आलेली पाहायला मिळत आहे. #rajthackeray #live #rajthackeraylive मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान राज्यात आता प्रचारासाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने नेत्यांचा भाषणाला धार आलेली पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दिवसाला अनेक सभा पार पडत आहेत. त्यातच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मोठ्या ताकदीने उतरल्याचे पाहायला मिळत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारीसाठी दिंडोशी येथे सभा घेतली. यावेळेस त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. आजच्या प्रचारसभेत राज ठाकरे म्हणाले, “अनेक नेत्यांकडे कित्येक हजारो एकर जमिनी आहेत. ज्या प्रश्नांसाठी तुम्ही त्यांना मतदान करत असता, तेच प्रश्न नेमके त्यांना कळत नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारांचा अपमान झाला आहे. करोना काळात ऑक्सीजन मिळत नव्हता. झालेल्या गोष्टी आपण विसरून जातो. राजकारणी लोकांनी काय माती केली आहे हे मतदार विसरून जातात. ” पुढे बोलताना राज ठाकरे, “ज्यांच्याविरोधात लढण्यात हयात गेली ती शिवसेना कॉँग्रेससोबत सत्तेत जाऊन बसली. आज बाळसाहेब ठाकरे असते तर त्यांना काय वाटले असते? शिवसेनेचे दुकान उद्धव ठाकरे यांनी कॉँग्रेसच्या बाजूला थाटले. स्वतच्या फायद्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरले. मुख्यमंत्रीपदासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. माझी मुंबई आणि महाराष्ट्रसाठी काही स्वप्न आहेत. आज घरी गेल्यावर राज ठाकरे asthetic असे यूट्यूबवर सर्च करा. म्हणजे तुम्हाला माझे व्हीजन कळेल.” राजकारण भलतीकडेच सुरू- राज ठाकरे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोरात प्रचार सुरू केला आहे. मशिदींवरील भोंग्यावरून त्यांनी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. दरम्यान आजही ते मशिदीच्या भोंग्यावरून आक्रमक झालेले पहायला मिळाले. राज्यात सत्ता आली तर मशिदींवरू भोंगे बंद करू, असं म्हणत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पंतप्रधान मोदी यांचीही सभा पार पडणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिवाजीपार्कवर मनसेने दीपोत्सवासाठी लावलेले कंदील सुरक्षेच्या कारणास्तव काढण्यात आले आहेत. यावरूनच आता राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य-शहर,ताजा खबर,लोकमत मराठी,मराठी बातम्या,महाराष्ट्रा निवडणूक,abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,marathi news,marathi news live today,maharashtra,election 2024,maharashtra election,vidhan sabha election 2024,maharashtra news,sharad pawar,maharashtra vidhan sabha election 2024,devendra fadnavis,sanjay raut,raj thackeray,manoj jarange,maratha candidats,uddhav thackeray,mva vs mahayuti uddhav thackeray,uddhav thackeray live,uddhav thackeray news,uddhav thackeray sabha,raj thackeray,uddhav thackeray speech,yavatmal uddhav thackeray,uddhav thackeray live today,uddhav thackeray live sabha,uddhav thackeray sabha live,uddhav thackeray speech today,uddhav thackeray angry,uddhav thackeray funny,uddhav thackeray news today,uv thackeray,uddhav thackeray on modi,uddhav thackeray vs eknath shinde,cm uddhav thackeray raj thackeray,raj thackeray speech,raj thackeray latest speech,raj thackeray latest,raj thackeray live,uddhav thackeray,raj thackeray interview,raj thackeray live today,mns raj thackeray,raj thackeray news,raj thackeray latest news,mns chief raj thackeray,raj thackeray exclusive,raj thackeray today speech,raj thackeray sabha,raj thackeray viral,raj thackeray latur,raj thackeray ralegaon,raj thackeray uttar sabha,raj thackeray thane speech Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known rashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ----------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard