Share

Live Analytics

Comments 0

Kolhapur Gokul Election Result : सतेज पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम, महायुतीचा टांगा पलटी Analytics Table

Income Estimates for Kolhapur Gokul Election Result : सतेज पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम, महायुतीचा टांगा पलटी

Based on this YouTube video's total view count of 221K views and industry-standard rates, the estimated total earning is $155 - $442 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Kolhapur Gokul Election Result : सतेज पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम, महायुतीचा टांगा पलटी

Explore Kolhapur Gokul Election Result : सतेज पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम, महायुतीचा टांगा पलटी with 221,134 views, 1,489 likes, and 180 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#gokulelectionresult #satejpatil #kolhapur #politics १० आमदार, खासदार, थेट मंत्री आणि राज्याची संपूर्ण सत्ता... समोर महायुतीची भक्कम तटबंदी उभी होती, पण कोल्हापूरच्या राजकारणात ज्याला 'चाणक्य' मानलं जातं, त्या एका माणसाने अख्खा गेम फिरवला! सतेज उर्फ बंटी पाटलांनी गोकुळच्या मैदानात समविचारी आघाडीला २५ पैकी १४ हून अधिक जागांवर आघाडी मिळवून देत महायुतीला धक्का दिला आहे. ज्याने गोकुळ जिंकलं, त्याने जिल्ह्याचं अर्थकारण आणि राजकारण दोन्ही जिंकलं. कोल्हापूरच्या राजकारणात ही म्हण प्रसिद्ध आहे.कोल्हापुरात महायुतीचे महायुतीचे १० आमदार, खासदार आणि पालकमंत्री असा सर्व बडगा पाठीशी असतानाही सतेज पाटलांनी एकाकी झुंज देत हा विजय खेचून आणलाय. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'च्या निवडणुकीत विधानपरिषदेचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पुन्हा एकदा आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध केलं आहे. संपूर्ण महायुती—ज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बडे नेते एकत्र आले होते—त्यांना नमवत सतेज पाटलांच्या 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ने गोकुळवर आपलं वर्चस्व दाखवून दिलंय. सतेज पाटील यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजय साजरा केला जातोय. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या शपथा, काढलेली सहल आणि घेतलेले शब्द हे सर्व मागे पडल्याची चर्चा आहे.महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार पिछाडीवर आहेत.तर मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आबिटकर यांनी गोकुळच्या निवडणुकीत महायुती सर्वच्या सर्व २५ जागा जिंकेल असा दावा केला होता. या महायुतीचे सर्व नेते तोंडावर पडले असल्याची चर्चा आता कोल्हापुरसह राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोकुळची निवडणूक का महत्त्वाची आहे, सतेज पाटलांनी ही संपूर्ण चक्रव्यूह रचना कशी भेदली आणि कोल्हापूरच्या राजकारणावर याचे काय दीर्घकालीन परिणाम होतील, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया... Satej Patil, dealt a major setback to the Mahayuti by securing a lead in over 14 out of 25 seats for the Samvichari Aghadi in the Gokul election arena. Despite the entire weight of Kolhapur's Mahayuti—including 10 MLAs, MPs, and the Guardian Minister—standing against him, Satej Patil put up a solitary fight and pulled off this victory. In the election for the Kolhapur District Co-operative Milk Producers' Union, popularly known as 'Gokul', Legislative Council MLA and senior Congress leader Satej, alias Bunty Patil, has once again proved his political dominance. Overcoming the entire Mahayuti—which brought together prominent leaders from the BJP, Shiv Sena (Shinde faction), and NCP (Ajit Pawar faction)—Satej Patil's 'Rajarshi Shahu Shetkari Samvichari Aghadi' demonstrated its supremacy over Gokul. Party workers are celebrating the victory by throwing gulal in front of Satej Patil's residence. In this video, let's understand why the Gokul election is so important, how Satej Patil broke through this entire tactical siege, and what long-term impact this will have on Kolhapur's politics...

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard