895
likes
80
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
PHP2Shell Cyber Attack: सायबर कंपनीकडून व्हिडिओ पोस्ट आणि जगातल्या 70% Websites धोक्यात, काय घडलं ? Analytics Table
Income Estimates for PHP2Shell Cyber Attack: सायबर कंपनीकडून व्हिडिओ पोस्ट आणि जगातल्या 70% Websites धोक्यात, काय घडलं ?
Based on this YouTube video's total view count of 373K views and industry-standard rates, the estimated total earning is $262 - $748 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About PHP2Shell Cyber Attack: सायबर कंपनीकडून व्हिडिओ पोस्ट आणि जगातल्या 70% Websites धोक्यात, काय घडलं ?
Explore PHP2Shell Cyber Attack: सायबर कंपनीकडून व्हिडिओ पोस्ट आणि जगातल्या 70% Websites धोक्यात, काय घडलं ? with 373,904 views, 895 likes, and 80 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #PHP2Shell #CyberAttack तारीख २१ ऑक्टोबर. अमेरिका, ब्रिटन, जपान या सारख्या अनेक देशांच्या सायबर सुरक्षा यंत्रणांनी अचानक हाय अलर्ट जारी केला. त्यांनी इशारा दिला की, जर वेबसाइट लगेच अपडेट करणं शक्य नसेल, तर ती तातडीनं इंटरनेटवरून बंद करा. या आदेशानंतर २१ ते २२ ऑक्टोबर दरम्यान विकिपीडिया, इंटरनेट आर्काइव्ह तसंच युरोपमधले विविध सरकारी पोर्टल्स, रुग्णालयं आणि पोकेमोन सारखे गेमिंग सर्व्हर्स एकापाठोपाठ एक ऑफलाइन जाण्यास सुरुवात झाली. जगातल्या तब्बल १४ मोठ्या देशांच्या सरकारांनी आपल्या महत्त्वाच्या सरकारी वेबसाईट्स तातडीनं बंद करून टाकल्या. पण हे सगळं अचानक का घडतं होतं? तर PHP ही इंटरनेटची एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जगातल्या जवळपास ७० टक्के वेबसाइट्स याच लँग्वेजवर चालतात. आता या सर्व वेबसाइट्स एका झटक्यात हॅकर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. ज्याला PHP2Shell सायबर अटॅक असं नाव देण्यात आलं आहे. पण हे PHP2Shell सायबर अटॅकचं प्रकरण नेमकं आहे काय? या सायबर अटॅक कसा झाला? एआयनं सापडलेला बग हॅकर्सच्या हाती कसा लागला? जगातल्या ७० टक्के वेबसाईट आणि त्यांचा डेटा धोक्यात असल्याचं का बोललं जातंय? सगळं काही समजून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

