1,216
likes
224
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Europe ते Asia जगभरातल्या देशांमध्ये सरकारं पाडण्याचे आरोप, 96 वर्षांचे George Soros आहेत कोण ? Analytics Table
Income Estimates for Europe ते Asia जगभरातल्या देशांमध्ये सरकारं पाडण्याचे आरोप, 96 वर्षांचे George Soros आहेत कोण ?
Based on this YouTube video's total view count of 185K views and industry-standard rates, the estimated total earning is $130 - $371 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Europe ते Asia जगभरातल्या देशांमध्ये सरकारं पाडण्याचे आरोप, 96 वर्षांचे George Soros आहेत कोण ?
Explore Europe ते Asia जगभरातल्या देशांमध्ये सरकारं पाडण्याचे आरोप, 96 वर्षांचे George Soros आहेत कोण ? with 185,291 views, 1,216 likes, and 224 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #GeorgeSoros #RegimeChange एका माणसाकडे इतका पैसा असू शकतो का, की त्याच्या एका निर्णयाने एखाद्या देशाची अर्थव्यवस्था हादरावी? एखाद्या देशातलं सरकार अडचणीत यावं? किंवा जगाच्या राजकारणात सुरू असलेल्या संघर्षांमध्येही त्याचं नाव वारंवार समोर यावं? आता भांडवलशाही देशांमध्ये श्रीमंतांच्या बाजूने तिथली सरकारं झुकतात असं म्हटलं जातं. पण अख्ख्या जगातल्या सत्तांना कंट्रोल करायची ताकद असलेला माणूस असू शकतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण गेली कित्येक वर्ष एक नाव याच आरोपांच्या केंद्रस्थानी नेहमी घेतलं जातं. ते नाव म्हणजे जॉर्ज सोरोस. एक अमेरिकन बिजनेसमॅन, ज्यांच्यावर सातत्यानं आरोप केला जातो की त्यांच्याकडे असलेल्या पैशाच्या जोरावर ते कधी एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकतात तर कधी एखाद्या देशाच्या सरकारला अँन्टी डेमोक्रॅटिक ठरवून त्यांच्या विरोधात गृहयुद्ध घडवून आणतात. यामुळेच जॉर्ज सोरोस यांना Most Evil Person of the World म्हणून ओळखल जातं. अलिकडच्या काळात देशात सुरू असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून असा आरोप केला जातोय की, या सगळ्यामागे विदेशी शक्तींचा हात आहे आणि या चर्चा येऊन पोहोचतात, त्या जॉर्ज सोरोस यांच्यापर्यंत. पण असं का, सोरोस यांचं नाव नेहमीच अशा घटनांशी का जोडलं जातं? जगभरात एवढे वादग्रस्त असलेले ९६ वर्षांचे जॉर्ज सोरोस आहेत कोण ? सगळं काही सविस्तर जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

