1,547
likes
306
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Varanasi Election Result: 3 टर्म निवडून आलेल्या PM Modi यांच्या बालेकिल्ल्यात BJP चा पराभव कसा झाला? Analytics Table
Income Estimates for Varanasi Election Result: 3 टर्म निवडून आलेल्या PM Modi यांच्या बालेकिल्ल्यात BJP चा पराभव कसा झाला?
Based on this YouTube video's total view count of 294K views and industry-standard rates, the estimated total earning is $206 - $588 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Varanasi Election Result: 3 टर्म निवडून आलेल्या PM Modi यांच्या बालेकिल्ल्यात BJP चा पराभव कसा झाला?
Explore Varanasi Election Result: 3 टर्म निवडून आलेल्या PM Modi यांच्या बालेकिल्ल्यात BJP चा पराभव कसा झाला? with 294,186 views, 1,547 likes, and 306 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #VaranasiElection #Modi २८ ऑक्टोबरला देशातील ४ राज्यांत पार पडलेल्या २८ विधानपरिषदेच्या जागांचे निकाल लागले. यामध्ये भाजपप्रणीत एनडीएनं १६ जागांवर बहुमत मिळवलं तर विरोधी पक्षांना १२ जागांवर आपला विजय मिळवता आला. आता निकालात भाजपची सरशी झाली असली तरी दोन पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारे आहेत. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही भाजपची घोषणा. पण याच दोन दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. उत्तर प्रदेशात ११ जागांवर विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट असल्याचं म्हटलं जात होतं. उत्तर प्रदेशात भाजपने ११ पैकी ६ जागा जिंकत लीड घेतलं, पण चर्चा झाली ती समाजवादी पक्षाने दिलेल्या टफ फाईटची. समाजवादी पक्षानं ११ पैकी ५ जागांवर विजय मिळवला. त्यातल्याच दोन जागा होत्या वाराणसीतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदार संघातल्या. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून सलग तीन वेळा खासदार झाले आणि वाराणसी भाजपसाठी अभेद्य झाली. पण त्याच वाराणसीत भाजपचा झालेला पराभव भाजपसाठी धक्का मानला जातोय. या मतदारसंघात पंतप्रधान मोदींसह ९ खासदार, ४७ आमदार आणि ९ मंत्री येतात. त्यामुळे हा मतदार संघ भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा होता. मात्र एवढी मोठी राजकीय फौज पाठीशी असूनही भाजपला या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला. हे कसं झालं, वाराणसी मध्ये नेमकं काय घडलं? मोदींच्या वाराणसीतून भाजप कशी हरली ? पाहूयात आजच्या या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

