Share

Live Analytics

Comments 0

Dhruv Rathee चं London मध्ये आंदोलन, Modi सरकारच्या ग्लोबल इमेजला धक्का पोहोचवण्याचा CJP चा प्लॅन ? Analytics Table

Income Estimates for Dhruv Rathee चं London मध्ये आंदोलन, Modi सरकारच्या ग्लोबल इमेजला धक्का पोहोचवण्याचा CJP चा प्लॅन ?

Based on this YouTube video's total view count of 209K views and industry-standard rates, the estimated total earning is $147 - $419 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Dhruv Rathee चं London मध्ये आंदोलन, Modi सरकारच्या ग्लोबल इमेजला धक्का पोहोचवण्याचा CJP चा प्लॅन ?

Explore Dhruv Rathee चं London मध्ये आंदोलन, Modi सरकारच्या ग्लोबल इमेजला धक्का पोहोचवण्याचा CJP चा प्लॅन ? with 209,603 views, 1,666 likes, and 517 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #DhruvRathee #AbhijeetDipke दिल्ली आणि मुंबई. एक भारताची राजकीय तर दुसरी आर्थिक राजधानी. पण या दोन्ही राजधान्यांमध्ये सध्या होतंय काय तर सरकारविरोधी आंदोलनं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर इतर निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याची बातमी येऊन आता २० दिवसांपेक्षा जास्त काळ झालाय. पण दिवसेंदिवस त्यांच्या राजीनाम्याची मागणी जास्त जोर धरतेय. फक्त ज्ञानेश कुमारांचा राजीनामा नाही तर भारतात सत्तापालट करण्याची आता वेळ आल्याचं सीजेपी, विद्यार्थी संघटनांमधले विद्यार्थी ती अगदी राजकीय नेते सुद्धा बोलायला लागलेत. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरसुद्धा या आंदोलनाला पाठींबा मिळतोय. या आंदोलनासाठी प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी थेट जर्मनीहून भारतात आला. सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाला. त्याला पोलिसांकडून ताब्यात सुद्धा घेण्यात आलं. पण आता ध्रुव राठी थेट लंडनमध्ये पोहोचलाय. तिथेही त्याने आंदोलनासाठी एकत्र येण्यासाठी आवाहन केलंय. आता इंटरनॅशनल डंका वाजवण्याची वेळ आलीय, असंही ध्रुव राठीने म्हटलंय. त्यामुळे आता सीजेपी आणि त्यांचे सहकारी व्होटचोरीचा मुद्दा ग्लोबल लेव्हलला घेऊन जात असल्याचं दिसतंय. नेमकी यामागची स्ट्रॅटेजी काय आहे, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यामागे नक्की प्लॅन काय, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard