

करोनो : गुणाकार चालू केलाय, लॉकडाऊन वाढतोय, माफ करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १४ एप्रिलआधी CM Uddhav
2,464,140
Socialcounts.Org
26,782
likes
5,195
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
करोनो : गुणाकार चालू केलाय, लॉकडाऊन वाढतोय, माफ करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १४ एप्रिलआधी CM Uddhav Analytics Table
Income Estimates for करोनो : गुणाकार चालू केलाय, लॉकडाऊन वाढतोय, माफ करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १४ एप्रिलआधी CM Uddhav
Based on this YouTube video's total view count of 2.46M views and industry-standard rates, the estimated total earning is $1.72K - $4.92K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About करोनो : गुणाकार चालू केलाय, लॉकडाऊन वाढतोय, माफ करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १४ एप्रिलआधी CM Uddhav
Explore करोनो : गुणाकार चालू केलाय, लॉकडाऊन वाढतोय, माफ करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १४ एप्रिलआधी CM Uddhav with 2,464,140 views, 26,782 likes, and 5,195 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
करोनोच्या मागे आपण ‘हात धुवून लागलो आहोत’ संकट संपणारच: CM Uddhav Thakre जनतेला मी वाचवेन पण ‘तुम्हाला’ सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा I am sorry': Maharashtra CM Uddhav Thackeray apologizes to people for the inconvenience caused during lockdown सध्या राज्यात जे टीमवर्क आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. आपण सगळेजण एकसंध कसे राहात आहोत हे पाहिलं जातं आहे. आपल्याकडे रुग्णांची वाढ होते आहे ही बाब चिंतेची आहे. करना आपल्या मागे लागला आहे. मात्र करनाच्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत. घरी बसून सगळ्यांना कंटाळा आला आहे. पण सध्या आपल्याकडे काहीही इलाज नाही. घरात राहूनही आपली जनता तणावमुक्त कशी राहिल हे वृत्तवाहिन्यांनी पहावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला. निवृत्त सैनिक ज्यांनी आरोग्य सेवेशी संबंधित काम केलं आहे, निवृत्त पारिचरिका तसेच प्रशिक्षित मात्र अजून नोकरीवर नसलेल्या सिस्टर, नर्सेस यांनी मदतीसाठी यावं. प्रशिक्षण घेतलेल्या अशा कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी समोर यावं असं ते म्हणाले. यासाठी संपर्क करा, असं आवाहन त्यांनी केलं. जगभरात आरोग्य सुविधांचा तुटवडा आहे. पीपीई किट नाहीत अशा तक्रार केली जात आहे. सुरक्षाकवच देखील आपण बनवत आहोत. हॅन्ड सॅनिटायझर बनवत आहोत. व्हेंटिलेटर आपण बनवत आहेत. आपण जोरात तयारी करत आहोत. सोयी सुविधा आपण वाढवत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. मास्क छत्रीसारखे वापरु नका जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मास्क अत्यंत दक्षतेने वापरा. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका असंही त्यांनी ते स्पष्ट केलं. पहिला रुग्ण सापडल्यानंतर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्याला काल चार आठवडे पूर्ण झाले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत त्यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचं त्यांनी आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी मोफत अन्नधान्य वाटपावरून होत असलेल्या भाजपच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. केंद्राच्या योजनेत केवळ तांदळाचं मोफत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तांदळाचं वाटपही सुरू झालं आहे. मात्र केंद्राने केवळ दारिद्रयरेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ वाटप करण्यास सांगितलेलं आहे. त्यात केशरी कार्डधारकांचा समावेश नाही. त्यांची फोनवरूनही बोललो असून त्यांना पत्रही पाठवलेलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. On Wednesday, Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray apologised to people for the inconvenience caused during the lockdown. "I understand that people are facing different types of issues while staying at home. I am sorry about that but there is no option other than staying at home to beat CO -19," Thackeray said in a webcast. He also encouraged people to exercise at home and stay fit during lockdown. Uddhav Thackeray also urged retired nurses, ward boys, trained personnel and medical staff to come forward and help the state for fighting coronavirus. "I am requesting retired nurses, ward boys, trained personnel and medical staff to help us. They can email us their names and contact information लॉकडाऊनचा कालावधी संपत आल्यानं केंद्र आणि राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून काय करायचं, याची तयारी सुरू केली आहे. लॉकडाऊन कशा पद्धतीनं हटवायचा, याचा निर्णय येत्या शनिवारी होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard