1,194
likes
213
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
India Alliance च्या मोर्चात Neha Boraची एन्ट्री, नेहाला सोबत घेऊन Rahul Gandhi यांची नवी स्ट्रॅटेजी? Analytics Table
Income Estimates for India Alliance च्या मोर्चात Neha Boraची एन्ट्री, नेहाला सोबत घेऊन Rahul Gandhi यांची नवी स्ट्रॅटेजी?
Based on this YouTube video's total view count of 121K views and industry-standard rates, the estimated total earning is $85 - $244 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About India Alliance च्या मोर्चात Neha Boraची एन्ट्री, नेहाला सोबत घेऊन Rahul Gandhi यांची नवी स्ट्रॅटेजी?
Explore India Alliance च्या मोर्चात Neha Boraची एन्ट्री, नेहाला सोबत घेऊन Rahul Gandhi यांची नवी स्ट्रॅटेजी? with 121,907 views, 1,194 likes, and 213 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #NehaBora #RahulGandhi १२ ऑक्टोबर. दिल्लीच्या रस्त्यांवर नजर जाईल तिथवर फक्त लोकांची गर्दी होती. हजारो लोक आंदोलनासाठी एकत्र जमले होते. सर्वांची मागणी एकच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा. काँग्रेस पार्टीनं सुप्रीम कोर्टाच्या दिशेनं आयोजित केलेल्या या मोर्चाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. NSUI, SFI, आयसा सारख्या विद्यार्थी संघटनांनीही मोर्चाला पाठिंबा दिला होता. राहुल गांधी या मोर्चात चालत होते, तेव्हा त्यांच्यासोबत दोन महिला होत्या. एका बाजूला खासदार प्रियांका गांधी आणि दुसऱ्या बाजूला, ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनची अध्यक्षा नेहा बोरा. या आंदोलनानंतर सध्या नेहा बोराच्या नावाची चर्चा देशभरात आहे. मात्र प्रश्न पडतो की, काल परवा पर्यंत जी नेहा बोरा फारशी कुणाला माहित नव्हती, ती आज थेट राहुल गांधी यांच्या शेजारी कशी पोहचली? तिच्या माध्यमातून राहुल गांधी नेमकं काय राजकारण करत आहेत? नेहा बोराला सोबत घेऊन राहुल गांधी एकाचवेळी सीजेपी आणि बीजेपीला कसं काउंटर करत आहेत? सगळं राजकारण समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

