Share

Live Analytics

Comments 0

Congress कडून दहा दिवसांसाठी Ramlila Maidan बूक, Rahul Gandhi आंदोलनासाठी मोठं प्लॅनिंग करतायत ? Analytics Table

Income Estimates for Congress कडून दहा दिवसांसाठी Ramlila Maidan बूक, Rahul Gandhi आंदोलनासाठी मोठं प्लॅनिंग करतायत ?

Based on this YouTube video's total view count of 118K views and industry-standard rates, the estimated total earning is $83 - $238 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Congress कडून दहा दिवसांसाठी Ramlila Maidan बूक, Rahul Gandhi आंदोलनासाठी मोठं प्लॅनिंग करतायत ?

Explore Congress कडून दहा दिवसांसाठी Ramlila Maidan बूक, Rahul Gandhi आंदोलनासाठी मोठं प्लॅनिंग करतायत ? with 118,764 views, 817 likes, and 204 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #RamlilaMaidan #RahulGandhi दिल्लीचं रामलीला मैदान. या मैदानाला ऐतिहासिक मैदान म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे या मैदानाला असलेला आंदोलनांचा इतिहास. स्वातंत्र्यलढ्यापासून ते आणीबाणीविरोधी संघर्षापर्यंत रामलीला मैदानावर अनेक आंदोलनं झाली. २०११ ला अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, रामदेव बाबांचं काळ्या पैशांविरोधातलं आंदोलन ही दोन्ही आंदोलनं चांगलीच गाजली. २०१४ मध्ये देशात सत्ताबदल होण्यात या आंदोलनांचा मोठा वाटा होता, असं कायम म्हटलं जातं. आता हेच रामलीला मैदान पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते इथे होणाऱ्या आंदोलनामुळेच. पण हे आंदोलन कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याचं किंवा संघटनेचं नाही, हे आंदोलन आहे काँग्रेसचं. देशातल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचं. २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर असे सलग १० दिवस रामलीला मैदाना काँग्रेससाठी आरक्षित ठेवण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांकडून याबाबत अधिकृत परवानगी काँग्रेसला देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला काँग्रेसकडून रामलीला मैदानात मोठी सभा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. पण एक दिवसाच्या सभेसाठी काँग्रेसने १० दिवसांची परवानगी मागितल्यामुळे यामागे राहुल गांधींचा नक्की प्लॅन काय आहे, असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. सभेच्या तयारीसाठी काँग्रेसने इतके दिवस रामलीला मैदान बूक केलंय की रामलीला मैदानात तळ ठोकण्याचा राहुल गांधींचा प्लॅन आहे, अशा शक्यता आता वर्तवण्यात आल्या आहेत. नेमकं घडतंय काय, रामलीला मैदानावर आंदोलनाचा काँग्रेसचा प्लॅन नक्की काय असू शकतो, पाहुयात या व्हिडिओमधून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard