Share

Live Analytics

Comments 0

Maharashtra October Heat 2026: दुष्काळानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा! मान्सून माघारी, रब्बी पिकांवर संकट? Analytics Table

Income Estimates for Maharashtra October Heat 2026: दुष्काळानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा! मान्सून माघारी, रब्बी पिकांवर संकट?

Based on this YouTube video's total view count of 87.2K views and industry-standard rates, the estimated total earning is $61 - $175 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Maharashtra October Heat 2026: दुष्काळानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा! मान्सून माघारी, रब्बी पिकांवर संकट?

Explore Maharashtra October Heat 2026: दुष्काळानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा! मान्सून माघारी, रब्बी पिकांवर संकट? with 87,281 views, 215 likes, and 5 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

मोठी दुष्काळी स्थिती असलेल्या आपल्या राज्याला आता ऑक्टोबर हिटचा तडाखा बसायला सुरूवात झाली आहे. मुंबईत तापमानाचा पारा 36 अंशांवर गेला असून पुणे, नाशिकसह मराठवाड्यातही उष्णतेची लाट पाहायला मिळतेय. महत्त्वाचं म्हणजे सध्याचं तापमान हे रेकॉर्ड तोडत असून सरासरीहून अधिक कमाल तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातून मान्सूनची माघार वेगाने सुरू आहे. IMDच्या माहितीनुसार 3 ऑक्टोबरला मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली. महत्त्वाचं म्हणजे एलनिनोच्या काळात ही माघार नेहमीच्या 7 ते 10 ऑक्टोबरच्या तुलनेत लवकर आहे. यासोबतच पुढील 2 दिवसांत मराठवाड्याचा बहुतांश भाग, विदर्भाचा बहुतांश भाग आणि महाराष्ट्रातील आणखी काही भागांतून मान्सून माघार घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे IMD ने म्हटले आहे. त्यामुळं सध्याची स्थिती अशी आहे की, मान्सून महाराष्ट्रातून माघारी सरकत असतानाच तापमानात मोठी वाढ होत चालली आहे. कारण, मुंबईत 3 ऑक्टोबरला 37.4°C कमाल तापमान नोंदले गेले, जे ऑक्टोबरमधील 2013 नंतरचे सर्वाधिक होते. तर, विदर्भात अकोल्यात 37.1°C नोंदवलं गेलं आहे. तेव्हा एकूणच मान्सून परतत असताना राज्याला ऑक्टोबर हिटचा तडाखा कसा बसणार आहे, त्यासाठी कोणते अंदाज आणि इशारे देण्यात आलेत, पुढे कोरड्या हवामानाचा धोका असल्यानं एव्हाना जागतिक संघटनांच्या अंदाजानुसार हिवाळ्यावरच संकट ओढावल्यानं रब्बीवर याचा परिणाम कसा होणार आहे, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. #Maharashtra #MaharashtraWeather #OctoberHeat #OctoberHeat2026 #MaharashtraDrought #Drought2026 #MonsoonWithdrawal #Monsoon2026 #IMD #IndiaWeather #ElNino2026 #VeryStrongElNino #GlobalWeather #GlobalHeatwave #GlobalDrought #ClimateChange #GlobalWarming #ClimateCrisis #ExtremeWeather #GlobalFoodCrisis #FoodSecurity #AgricultureCrisis #RabiSeason #RabiCrops #FarmerCrisis #MaharashtraFarmers #MaharashtraAgriculture #महाराष्ट्र #ऑक्टोबरहिट #महाराष्ट्रदुष्काळ #दुष्काळ #शेतकरीसंकट #एलनिनो #हवामानबदल #हवामानसंकट #अन्नसुरक्षा Maharashtra is facing intense October heat amid severe drought conditions. Mumbai touched 37.4°C on October 3, while the monsoon has already withdrawn from Mumbai and parts of Maharashtra, earlier than usual. With temperatures rising and dry weather ahead, concerns are growing over Maharashtra’s winter outlook and the upcoming Rabi season.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard