3,988
likes
217
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
राज ठाकरे संभाजीनगरहून LIVE : मनसे-भाजप युती होणार? रुपाली पाटील ने मनसे सोडला Raj Thackeray Speech Analytics Table
Income Estimates for राज ठाकरे संभाजीनगरहून LIVE : मनसे-भाजप युती होणार? रुपाली पाटील ने मनसे सोडला Raj Thackeray Speech
Based on this YouTube video's total view count of 416K views and industry-standard rates, the estimated total earning is $292 - $833 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About राज ठाकरे संभाजीनगरहून LIVE : मनसे-भाजप युती होणार? रुपाली पाटील ने मनसे सोडला Raj Thackeray Speech
Explore राज ठाकरे संभाजीनगरहून LIVE : मनसे-भाजप युती होणार? रुपाली पाटील ने मनसे सोडला Raj Thackeray Speech with 416,682 views, 3,988 likes, and 217 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच मनसेला मोठे खिंडार; रुपाली पाटील यांचा राजीनामा पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही त्यांनी एका मुलाखतीत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र, आज त्यांनी मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे आज आपला राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुढील दोन दिवस राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे. मनसेच्या रणरागिणी अशी रुपाली पाटील यांची ओळख होती. मात्र, मागील काही दिवसांत एका मुलाखतीत पक्ष सोडण्याबाबतचे संकेत दिले होते. मात्र, आज त्यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला आहे. रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं नमूद केलं आहे कोण आहेत रुपाली ठोंबरे पाटील? रुपाली ठोंबरे पाटील या पुणे महानगरपालिकेतील मनसेच्या माजी नगरसेविका होत्या. तसेच त्या झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी मनसेसाठी पुण्यात मोठं काम केलं होतं. मनसेप्रमुखांचा पुणे दौरा दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुढील दोन दिवस पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर असणार आहेत. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्याने खळबळ रुपाली पाटील या राज ठाकरे यांच्या विश्वासू सहकारी होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची बाजू त्या हिरहिरीने प्रसारमाध्यमांसमोर मांडायच्या. राज ठाकरे यांच्या प्रत्येक भूमिकेचं स्वागत करताना ती कशी बरोबर आहे, हे समाजमाध्यमांवर मांडताना दिसायच्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या पक्षात नाराज होत्या. रुपाली पाटील यांचं राज ठाकरे यांना ४ ओळींच पत्र 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत", असं भावनिक पत्र रुपाली पाटील यांनी राज ठाकरे यांना लिहिलं आहे. औरंगाबाद:मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी 'लोक मला फुकट घालवत आहेत', अशी खंत व्यक्त केली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही, निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनताही मतपेटीतून राग व्यक्त करत नाही, असेही ते यावेळी म्हणाले #MNS RajThackeray #LIVESpeech #RupaliPatil #RupaliPatilThombare #Aurangabad #SharadPawar #NCP #AjitPawar #SupriyaSule #AjitPawar #DhananjayMunde #JitendraAwhad #SanjayRaut #NawabMalik #RupaliChakankar #Live #LiveTV #BipinRawat #Live #IndianAirForce #Delhi #Airport #Marathi #MarathiNewsChannel #LiveTV #MODI #BipinRawatMarathi #Airport #UddhavThackeray #CM #India #AjitPawar #Maval #LiveSpeech #DhananjayMunde #NileshLanke #NCP #MavalTaluka #SunilShelke #SunilAnnaShelke #Song #Live #Marathi #Rashtrawadi #DasraMelava #UddhavThackeray #ShivSena #marathi #PankajaMunde #SharadPawar #Goa #DevendraFadnavis #AjitPawar #Live #News #AmitShah #BJP #UddhavThackeray #NarayanRane #ChipiAirport #Sindhudurg #AjitPawar #ED #NCB #AdityaThackeray #ठाकरे-राणे निलेश राणे नितेश राणे #NileshRane #NiteshRane #CM #UddhavThackeray #KiritSomaiya #AmrutaFadnavis #NawabMalik #NitinGadkari #Gadkari #SpeechLive #Pawar #Live #LiveSpeech narayan rane,narayan rane arrested,narayan rane latest news,narayan rane news,narayan rane on uddhav thackeray,narayan rane case,narayan rane live, #VasantMore #RajThackeray #AjitPawar #NCP #Maharashtra #SharadPawr #LiveSpeech #NileshLanke #Parner #Live #UddhavThackeray #LIVESpeech #UddhavThackerayLiveToday @TV9 Marathi @ABP MAJHA @Lokmat tv9 marathi live news today #ShivSena #India Pankaja Munde | Dhananjay Munde | Rohini Khadse | Raksha Khadse | Eknath Khadse Live Speech | Jitendra Awhad | Kolhapur | Solapur | Raj Thackeray on CM | Ajit Pawar | Supriya Sule | LIVE SPEECH | Marathi News Channel | Marathi Channel Maratha Aarakshan | Mahavikas Aghadi | arnab goswami and raj thakre | MPSC #New एकनाथ खडसे #UddhavThackeray #ShivSena #LiveNews #LiveSpeech #EknathKhadse CM Uddhav Thackeray | Ajit Pawar | Devendra Fadnavis | Maharashtra Vidhan Sabha Live 2020 | Pavsali Adhiveshan | ShivSena NCP BJP | | | #AjitPawar #VidhanSabha #MarathiNews #LIVE #UddhavThackeray #SharadPawar Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

