Share

Live Analytics

Comments 0

ना मोठी डिग्री, ना प्रसिद्धी ! Raj Shamani जगातला नंबर १ पॉडकास्टर कसा बनला ? | Vishaych Bhari Analytics Table

Income Estimates for ना मोठी डिग्री, ना प्रसिद्धी ! Raj Shamani जगातला नंबर १ पॉडकास्टर कसा बनला ? | Vishaych Bhari

Based on this YouTube video's total view count of 161K views and industry-standard rates, the estimated total earning is $113 - $322 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About ना मोठी डिग्री, ना प्रसिद्धी ! Raj Shamani जगातला नंबर १ पॉडकास्टर कसा बनला ? | Vishaych Bhari

Explore ना मोठी डिग्री, ना प्रसिद्धी ! Raj Shamani जगातला नंबर १ पॉडकास्टर कसा बनला ? | Vishaych Bhari with 161,105 views, 790 likes, and 18 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

ना मोठी डिग्री, ना प्रसिद्धी ! Raj Shamani जगातला नंबर १ पॉडकास्टर कसा बनला ? | Vishaych Bhari जून 2025 मध्ये भारतातातल्या युट्यूब प्रेक्षकांच्या युट्यूब फीडवर एक असा व्हिडीओ पॉप अप झाला होता ज्याची कुणालाच कल्पना नव्हती.. भारतातून हजारो करोडो रुपये घेऊन पळून गेलेला विजय मल्ल्या हा प्रसिद्ध उद्योगपती तब्बल 9 वर्षांच्या मौनानंतर 4 तास 18 मिनिटांच्या एका भल्या मोठ्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्यासाठी लोकांसमोर आलेला होता... फक्त 4 दिवसांच्या काळात या पॉडकास्टला 2 कोटीं पेक्षा जास्त views आले होते... आणि या व्यक्तीला 4 तास बोलत करणारा दुसरा तिसरा कुणी व्यक्ती नव्हता तर सध्या जगातला नंबर 1 पॉडकास्टर बनलेला राज शमानी हा पठ्ठ्या होता.. इंदूरमधला एक १६ वर्षांचा पोरगा.. हातात कोणतीही मोठी डिग्री नाही, प्रसिद्धी नाही किंवा स्वतःचं असं मोठं कोणतं ऑफिसही नाही.. घराघरांत जाऊन भांडी धुण्याचं लिक्विड विकायचा आणि काही वर्षांनी पुढे जाऊन हाच मुलगा बिल गेट्स, सॅम ऑल्टमन, नितीन गडकरी आणि एस. जयशंकर यांच्यासारख्या बलाढ्य व्यक्तींना आपल्या पॉडकास्टवर बोलतं करतो.. त्याच्या पॉडकास्ट चॅनेलचे यूट्यूबवर २ कोटी २० लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स होतात आणि तो जगातला सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला पॉडकास्टर बनतो..अर्थातच ही गोष्ट आहे राज शमानी याची...सध्याच्या म्हणजेच नोव्हेंबर २०२६ मधल्या आकडेवारीनुसार त्याचा चॅनेल हा यूट्यूबवरील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला पॉडकास्ट चॅनेल बनला आहे. शिवाय २०२५ च्या Spotify Wrapped मध्ये तो भारतातील नंबर एक पॉडकास्टर ठरला होता.. म्हणूनच मग इंदूरमधून सुरू झालेला हा राज शमानीचा प्रवास जागतिक पातळीवर कसा पोहोचला ? राज शमानी जगातला नंबर 1 पॉडकास्टर कसा बनला ? त्याचा हा संपूर्ण प्रवास जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून... #rajshamani #figuringout #podcast #successstory #entrepreneur #indianpodcaster #vijaymallyapodcast #billgates #youtubeindia #vishaychbhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 Instagram link : Vishaych Bhari https://www.instagram.com/vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, raj shamani, raj shamani success story, raj shamani biography, raj shamani podcast, figuring out with raj shamani, raj shamani journey, raj shamani net worth, raj shamani business, raj shamani subscribers, worlds number one podcaster, richest podcasters, Indian podcaster, vijay mallya podcast, bill gates podcast, sam altman podcast, emmanuel macron podcast, house of X, jadoo drops, build Don't Talk, raj shamani story in Marathi, जगातील नंबर वन पॉडकास्टर )

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard