Share

Live Analytics

Comments 0

थोरात-विखे एकत्र, बिनविरोधचा प्लॅन तरी Nilesh Lanke यांनी Ahilyanagar जिल्हा बँकेत विजय कसा मिळवला ? Analytics Table

Income Estimates for थोरात-विखे एकत्र, बिनविरोधचा प्लॅन तरी Nilesh Lanke यांनी Ahilyanagar जिल्हा बँकेत विजय कसा मिळवला ?

Based on this YouTube video's total view count of 543K views and industry-standard rates, the estimated total earning is $381 - $1.08K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About थोरात-विखे एकत्र, बिनविरोधचा प्लॅन तरी Nilesh Lanke यांनी Ahilyanagar जिल्हा बँकेत विजय कसा मिळवला ?

Explore थोरात-विखे एकत्र, बिनविरोधचा प्लॅन तरी Nilesh Lanke यांनी Ahilyanagar जिल्हा बँकेत विजय कसा मिळवला ? with 543,871 views, 1,835 likes, and 94 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #NileshLanke #AhilyanagarDCCBankElection तुम्ही किती पण अंत बघा नीलेश लंके तुम्हाला पुरून उरणार. अहिल्यानगर डिसीसी बँकेच्या 21 जागांपैकी 10 जागा परस्पर बिनविरोध झाल्याचं त्यांच्याकडून बोललं गेलं पण राहिलेल्या जागांवर पॅनल टाकून खासदार असून पण पारनेरच्या सोसायटी मतदारसंघातून फॉर्म भरून नीलेश लंके स्वतः मैदानात आले. विरोधात कोण तर थोरात-विखे, राम शिंदे, कर्डीले म्हणायला गेलं सगळं जिल्हा लोकांनी नगरच्या भाषेत सांगितलं की नीलेश लंकेंना सगळ्यांनी डिसीसी बँकेच्या निवडणुकीत उखलात घालून कुटायचं ट्राय केलं पण नीलेश लंके मुसळातून बाहेर निघाला. सगळा जिल्हा झटला पण गडी मागे नाही हटला. 23 सप्टेंबरला डिसीसी बॅंकेची निवडणूक जाहीर झाली. सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून बँक बिनविरोधक करायची म्हणून सर्वपक्षीय बैठक बोलवली त्यात नीलेश लंके यांना आमंत्रण नसल्याची चर्चा झाली. हळूहळू राजकारणात कट्टर विरोधक असलेले थोरात आणि विखे गट एक झाला. मग लंके यांच्या बाजूने थोडावेळ का होईन सगळे विरोधक बँकेच्या सगळ्या जागा लढवायची गोष्ट करून गेले. मग राम शिंदे यांच्या सोबत चार जागांवर वाटाघाटी करून निवडणूक लढवायची तयारी झाली. त्यांना एक जागा देऊन थोरात विखे गटाने आपल्याकडे खेचलं आणि नीलेश लंके एकटे पडले. फॉर्म माघारी घ्यायच्या दिवशी उशिरा अर्ज माघारी घेतल्याच्या आरोपांच्या बंदुका चालल्या. बघता बघता 11 जागा बिनविरोध झाल्या आणि पारनेरच्या सोसायटीमधून राहुल शिंदे यांचा पराभव करून लंके बँकेत पोहचले. शेवटच्या टप्प्यात लंकेंनी हे गणित कस बसवलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard