Share

Live Analytics

Comments 0

३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी Analytics Table

Income Estimates for ३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी

Based on this YouTube video's total view count of 140K views and industry-standard rates, the estimated total earning is $99 - $282 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About ३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी

Explore ३ महिने टिकणारं सुक्या भाजीचं आणि रस्सा भाजीच वाटण । २ प्रकारचे वाटण | बटाटा रस्सा । ढोबळी भाजी with 140,782 views, 2,537 likes, and 362 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं स्टेनलेस स्टीलचा लंच बॉक्स ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://madhurasrecipeclub.com/products/madhura-s-recipe-stainless-steel-lunch-box फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा. मधुराज रेसिपीचं शाळेचा डबा छोटी सुट्टी / मोठी सुट्टी हे पुस्तक ऑर्डर करायचे असेल तर खालील लिंक वर क्लीक करा https://www.amazon.in/dp/B0FBX4HK5C २ प्रकारचे मसाले करण्यासाठी लागणारे साहित्य • १ मोठा चमचा पांढरे तीळ • १/४ कप पंढरपुरी डाळं / डाळवं • १/४ कप शेंगदाणे • कढीपत्ता • १/४ कप किसलेलं सुकं खोबरं • १/२ चमचा जिरं • १०~१२ लसूण पाकळ्या • १ चमचा लाल तिखट • १ चमचा धनेपूड • १/२ चमचा गरम मसाला • १ चमचा गोडा मसाला • १/४ चमचा हळद • चवीनुसार मीठ ढोबळी मिरचीची सुकी भाजी • १ मोठा चमचा तेल • १/२ चमचा मोहरी • १/२ चमचा जिरं • चिमूटभर हिंग • १ बारीक चिरलेला कांदा • कढीपत्ता • १/२ चमचा गोडा मसाला • १/२ चमचा लाल तिखट • चिरलेली ढोबळी मिरची • चवीनुसार मीठ • २ चमचे सुक्या भाजीचा मसाला • बारीक चिरलेली कोथिंबीर रस्सा भाजीचा मसाला • १/२ कप किसलेलं सुकं खोबरं • १ मोठा चमचा तेल • २५० ग्रॅम उभा चिरलेला कांदा • चिमूटभर मीठ • १" आलं • १०~१२ लसूण पाकळ्या मटार-बटाटा रस्सा भाजी • १ मोठा चमचा तेल • १/२ चमचा मोहरी • १/२ चमचा जिरं • चिमटभर हिंग • १ बारीक चिरलेला टोमॅटो • कढीपत्ता • २ चमचे रस्सा भाजीचा मसाला • १ चमचा काळा मसाला • १/२ चमचा गरम मसाला • १ चमचा धनेपूड • १ चमचा लाल तिखट • १ चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट • चवीनुसार मीठ • चवीनुसार गूळ (ऐच्छिक) • बारीक चिरलेली कोथिंबीर • जरुरीनुसार गरम पाणी • २ मोठे उकडून सोललेले बटाटे • १/४ कप फ्रोझन मटार रोजच्या ऑफिस डब्यासाठी भाजी पटकन करून व्हावी या करता हे २ वाटणाचे प्रकार करून ठेऊ शकता. सुक्या भाजीचा मसाला वापरून ढोबळी मिरचीची भाजी, भरली भेंडी, भरली मिरची असे ५० हुन अधिक भाजीचे प्रकार करू शकता. हा जादुई मसाला वापरून मटकी रस्सा भाजी, बटाटा रस्सा भाजी, भरलं वांग, वांग मसाला, वांग बटाटा रस्सा देखील करून शकता. 00:00-Introduction 01:00-Sukya bhajicha masala 04:09-Dhobli mirchichi bhaji 05:46-Rassa bhajicha masala 07:55-Matar-Batata rassa bhaji ३ महिने टिकणारे वाटण | वाटण एक भाज्या अनेक | कांदा खोबऱ्याचं वाटण रेसिपी | नॉन व्हेज वाटण रेसिपी | १५ दिवस टिकणारे वाटण | महाराष्ट्रीयन वाटण रेसिपी | कांदा खोबऱ्याचे वाटण | कांदा लसूण मसाला । करून ठेवा हे एकच वाटण, भाज्या होतील पटकन Ingredients: Sukya Bhajicha Masala • 1 tbsp white Sesame seeds • 1/4 cup roasted Chana dal • 1/4 cup Peanuts • Curry leaves • 1/4 cup grated dry Coconut • 1/2 tsp Cumin seeds • 10~12 Garlic cloves • 1 tsp Red chili powder • 1 tsp Coriander powder • 1/2 tsp Gram masala • 1 tsp Goda masala • 1/4 tsp Turmeric powder • Salt to taste Dhobli Mirchichi Suki Bhaji • 1 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • A pinch of Hing • 1 finely chopped Onion • Curry leaves • 1/2 tsp Goda masala • 1/2 tsp Red chili powder • Chopped Capsicum • Salt to taste • 2 tsp Sukya bhaji masala • Finely chopped Coriander leaves Rassa Bhajicha Masala • 1/2 cup grated dry Coconut • 1 tbsp Oil • 250 gm sliced Onion • A pinch of Salt • 1” Ginger • 10~12 Garlic cloves Matar-Batata Rassa Bhaji • 1 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • A pinch of Hing • 1 finely chopped Tomato • Curry leaves • 2 tsp Rassa bhaji masala • 1 tsp Kala masala • 1/2 tsp Garam masala • 1 tsp Coriander powder • 1 tsp Red chili powder • 1 tsp roasted Peanut powder • Salt to taste • Jaggery to taste (Optional) • Finely chopped Coriander leaves • Hot Water as needed • 2 big boiled and peeled Potatoes • 1/4 cup frozen Peas For more Such Recipes एक थेंबही पाणी न वापरता बनवा महिनाभर टिकणारं रस्सा भाजीचं वाटण | Rassa Bhajicha Watan | Ready Gravy - https://youtu.be/IF0mvh2Xso8 सहा महिने टिकणारा टिकणारा हा एक मसाला बनवून ठेवा आणि सुक्या भाज्यांची लज्जत वाढवा | Dry Sabzi Masala - https://youtu.be/fyofDjnnu1M महिनाभर टिकणारा हा एक मसाला बनवून ठेवा आणि सुक्या भाज्यांची लज्जत वाढवा | Dry Sabzi Masala | Madhura - https://youtu.be/APu-b5Rvbck रोजच्या भाजीची एकच चव कंटाळवाणी झाली तर बनवा ताज्या काळ्या मसाल्यातील १ महीना टिकणारं वाटण - https://youtu.be/ihHwS9aD8kQ एकच मसाला वापरून बनवा भरपूर पदार्थ | घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही मसाला | Curry Base Veg Gravy - https://youtu.be/l7jd5zuqi84 कांदा लसूण न वापरता १ महीना टिकणारं वाटण । कांदा लसूण विरहीत वाटण । १००हुन अधिक भाज्यांच वाटण - https://youtu.be/knqnRt0uBX4 हा एक मसाला बनवा आणि जवळपास सर्वच फळभाज्या आणि भरल्या भाज्या बनवा | Everyday Spice Mix for Sabji - https://youtu.be/n6vPuxI2ULM घरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला | १ किलोच्या प्रमाणात | Maharashtrian Kala Masala | MadhurasRecipe - https://youtu.be/Wth-UZhlYg0 जेवणाची चव दुपटीने वाढविणारा १ किलोच्या अचूक प्रमाणात गोडा मसाला | 1 Kilo Goda Masala | Madhura - https://youtu.be/VhO_IdRe1Yo रोजच्या भाज्यांची चव दुपटीने वाढवणारा गरम मसाला । Garam Masala Recipe | Garam Masala Madhura - https://youtu.be/BST0FgMGQPw

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard